Video | टायटॅनिक पोझ देताना वाऱ्याने केला घोटाळा, ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार!

या व्हिडीओत अभिनेत्री शेफाली जरीवाला एका क्रूझवर पतीसोबत टायटॅनिक पोज देत होती. यावेळी, तिचा नवरा पराग त्यागीही तिच्याबरोबर होता.

Video | टायटॅनिक पोझ देताना वाऱ्याने केला घोटाळा, ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार!
शेफाली जरीवाला
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 5:22 PM

मुंबई : ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali  Jariwala) काही दिवसांपूर्वी पती-अभिनेता पराग त्यागी (Parag Tyagi) समवेत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यांची ही व्हेकेशन ट्रीप खूप मजेशीर होती. या ट्रीप दरम्यान त्यांनी बरेच फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले. दरम्यान, शेफालीने एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती Oops मूमेंटला बळी पडली आहे. आता तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल देखील होत आहे (Actress Shefali Jariwala oops moment during Maldives vacation).

अशाप्रकारे झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार!

वास्तविक, या व्हिडीओत अभिनेत्री शेफाली जरीवाला एका क्रूझवर पतीसोबत टायटॅनिक पोज देत होती. यावेळी, तिचा नवरा पराग त्यागीही तिच्याबरोबर होता. शेफालीने यावेळी लेस स्टाईलचा पांढरा ड्रेस परिधान केला होता, जो जोरदार वाऱ्यामुळे उडायला लागला आणि ‘Oops’ मूमेंटची शिकार झाली. शेफालीने हा क्षण अत्यंत शिताफीने सावरला आहे.

पाहा व्हिडीओ

 (Actress Shefali Jariwala oops moment during Maldives vacation)

शेफाली झाली ट्रोल

व्हिडीओमध्ये या क्षणा नंतरही शेफाली जरीवालाचे स्वतःकडे काहीच लक्ष नव्हते आणि ती पोज देतच राहिली. आणि या व्हेकेशन मोडमध्ये धमाल करत राहिली. आता दोन दिवसांपूर्वी शेफालीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. जरी शेफाली यात काही वावगे वाटले नसली तरी सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नेमका तो क्षण पकडला आहे आणि अभिनेत्रीवर कमेंट करून ते तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शेफालीच्या या व्हिडीओवर नेटकरी मात्र भरभरून कमेंट्स करत आहेत. कोणीतरी म्हणतंय की, ‘हवा में उड़ाता जाए’, कोणीतरी लिहिते की, ‘आम्ही सर्वांनी पाहिले’ आणि बर्‍याच लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. शेफाली पती परागसमवेत काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. शेफालीने या सुट्टीचा खूप आनंद लुटला. शेफाली जरीवाला मालदीवहून परत येताच ती सिक्कीमला देखील गेली होती आणि तिथल्या सहलीत देखील धमाल केली होती. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर, शेफाली मागील वर्षी ‘बिग बॉस 13’ मध्ये शेवट दिसली होती. बर्‍याच दिवसानंतर ती टीव्ही पडद्यावर दिसली होती.

(Actress Shefali Jariwala oops moment during Maldives vacation)

हेही वाचा :

‘मिरर सेल्फी’ घेत श्वेता तिवारीने फ्लाँट केली टोन्ड बॉडी, फिटनेसच्या बाबतीत लेकीलाही तगडी स्पर्धा!

आदेश भाऊजींचे पुन्हा Work From Home, देवमाणूस बेळगावात, झी मराठीच्या मालिकांचं शूट कुठे?

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.