ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये या महिलेचे नाव पुढे, हिच आहे का घटस्फोटाला कारणीभूत?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सतत चर्चेत आहेत. यांच्या नात्याबद्दल दररोज अनेक खुलासे होताना दिसत आहेत. दुसरीकडे चाहते देखील चिंतेमध्ये दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा ही सतत रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर कोणीच भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये या महिलेचे नाव पुढे, हिच आहे का घटस्फोटाला कारणीभूत?
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 7:31 PM

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचे देखील सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू असल्यापासूनच चाहत्यांमध्ये एक चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले आणि 2007 मध्ये लग्न केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी असून आराध्या त्यांच्या मुलीचे नाव आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर काहीच भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हा टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. मात्र, नेमक्या कोणत्या कारणामुळे यांच्यामध्ये वाद सुरू आहे हे कळू शकत नाहीये. ऐश्वर्या राय हिच्याबद्दल काही दिवसांपूर्वीच ननंद श्वेता बच्चन ही बोलताना दिसली. थेट ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयीबद्दल बोलताना श्वेता दिसली होती.

अनेकांचे म्हणणे आहे की, ननंद श्वेता बच्चन हिचे आणि ऐश्वर्या राय यांचे अजिबाच जमत नाही. इतकेच नाही तर या दोघी कोणत्याच कार्यक्रमात वगैरे एकसोबत सहभागी होत नाहीत. यांचे फार जास्त फोटोही एकसोबत नाहीत. थेट एका मुलाखतीमध्येच श्वेता बच्चन ही ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना दिसली.

श्वेता बच्चन थेट म्हणाली की, मला ऐश्वर्या राय हिच्या अनेक गोष्टी अजिबातच आवडत नाहीत. ऐश्वर्या राय कधीच फोन रिसिव्ह करत नाही. ही तिची अत्यंत वाईट सवय आहे. श्वेता बच्चन हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले. श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये वाद असल्याचे सतत सांगितले जातंय. मात्र, यावर काही खुलासा होऊ शकला नाही.

अशी एक चर्चा आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाला श्वेता बच्चन हिच कारणीभूत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू असतानाच बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य हे केले नाहीये. मात्र, खरोखरच यांचा घटस्फोट होणार का? हा देखील प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.