Nysa Devgn: न्यासा देवगणचे बोल्ड फोटो पाहून भडकले अजय देवगणचे चाहते; म्हणाले ‘वडिलांचं नावच..’

न्यू इअर पार्टीत अजय देवगणच्या लेकीचाच बोलबाला; न्यासाचा बोल्ड अंदाज पाहून 'सिंघम'चे चाहते नाराज

| Updated on: Jan 03, 2023 | 1:12 PM
बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण ही चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीच प्रकाशझोतात आली आहे. सोशल मीडियावर न्यासा फारच प्रसिद्ध आहे. विविध पार्ट्यांमध्ये ती आवर्जून हजेरी लावते.

1 / 5
स्टारकिड्ससोबतच्या पार्ट्यांमध्ये न्यासाला अनेकदा बोल्ड अंदाजात पाहिलं गेलं. अजय देवगण आणि काजोल हे सहसा कोणत्या पार्ट्यांमध्ये जात नाहीत. मात्र याउलट त्यांची मुलगी आहे.

स्टारकिड्ससोबतच्या पार्ट्यांमध्ये न्यासाला अनेकदा बोल्ड अंदाजात पाहिलं गेलं. अजय देवगण आणि काजोल हे सहसा कोणत्या पार्ट्यांमध्ये जात नाहीत. मात्र याउलट त्यांची मुलगी आहे.

2 / 5
न्यू इअर पार्टीतील न्यासाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नाही.

न्यू इअर पार्टीतील न्यासाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नाही.

3 / 5
'हिने आईवडिलांचं नावच खराब केलं', अशी टीका एका युजरने केली. तर 'ही पूर्ण नशेतच आहे वाटतं' असं दुसऱ्याने लिहिलं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं.

'हिने आईवडिलांचं नावच खराब केलं', अशी टीका एका युजरने केली. तर 'ही पूर्ण नशेतच आहे वाटतं' असं दुसऱ्याने लिहिलं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं.

4 / 5
या ट्रोलिंगबद्दल एका मुलाखतीत काजोलने मोकळेपणे वक्तव्य केलं होतं. “अशा ट्रोलिंगचे पोस्ट मी स्वत: पाहते. पण 100 पैकी 2 जण तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात आणि त्याच दोघांची कमेंट प्रकाशझोतात येते. हीच गोष्ट मी माझ्या मुलीला समजावते. जर एखादा व्यक्ती तुम्हाला बोलत असेल की अमुक एक गोष्ट तुमची वाईट आहे, तर त्यात दहा हजार अशीही लोकं आहेत जे तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतात. तुम्ही आरशात जे बघता तेच सर्वांत महत्त्वाचं असतं”, असं काजोल म्हणाली होती.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.