अमिताभ बच्चन यांच्या नातीने ‘त्या’ कृतीने जिंकले चाहत्यांचे मन, पापाराझींना पाहून सरळ…

अमिताभ बच्चन यांची नात नुकतीच एअरपोर्टवर दिसली होती. फोटोग्राफर्सना पाहून तिने जी कृती केली त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या नातीने 'त्या' कृतीने जिंकले चाहत्यांचे मन, पापाराझींना पाहून सरळ...
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 12:17 PM

मुंबई | 22 जुलै 2023 : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात आणि अभिषेक बच्चन- ऐश्वर्या राय बच्चन (Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan) यांची मुलगी आराध्या (Aaradhya) ही नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. आई-वडिलांसोबत नेहमी दिसणारी आराध्या सतत हसतमुख असते. अमिताभ बच्चन यांची ही नात पॉप्युलर स्टार किड्सपैकी एक आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हे तिघेही एअरपोर्टवर दिसले होते. मुंबईत परत येत असताना फोटग्राफर्सनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अभिषेत पुढे चालताना दिसत असून त्याच्या मागेच आराध्या आणि ऐश्वर्या दिसत आहेत. मात्र तेव्हाच आराध्याने फोटोग्राफर्सना पाहून जी कृती केली त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.

खरंतर टर्मिनल बिल्डींगच्या बाहेर आल्यावर आराध्याने हात जोडून पापाराझींना अभिवादन करत ‘नमस्ते’ म्हटलं. कारच्या दिशेने जाताना आराध्या आणि ऐश्वर्या दोघी हसतमुखा दिसत होत्या. कारमध्ये बसण्यापूर्वी आराध्याने फोटोग्राफर्सना पाहून पुन्हा ‘हाय’ म्हटलं तर ऐश्वर्याने त्यांना अभिवादन केले.

बच्चन कुटुंबियांच हे वागणं फॅन्सना खूप आवडलं असून आराध्याच्या वागणुकीचेही खूप कौतुक होत आहे. ऐश्वर्याची मुलगी खूप नम्र आणि गोड आहे, अशी कमेट एका युजरने केली आहे.

पण काही सोशल मीडिया यूजर्स मात्र आराध्याच्या हेअरस्टाइलची खिल्ली उडवताना दिसले. आहेत. केसांची तीच जुनी केसांची स्टाइल आणि तेच जुने कपडे, अशी कमेंट एका युजरने केली. तर आराध्या आता 11 वर्षांची झाली आहे, आता तरी तिचा हात सोडा, असेही एका युजरने म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.