बॉलिवूडमध्ये आपल्या क्यूटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या 'लाइगर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्येती वेगेवगेळ्या लुकमधील फोटो अपलोड करताना दिसत आहे .
या लेटेस्ट ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये अनन्या पांडे ब्लॅक कलरच्या शॉर्ट डीप नेक ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.
फोटोंमध्ये, अनन्या पांडे इनडोअर सेटअपमध्ये वेगळ्या पोझ देत आपले फोटो शूट केले आहे
हे फोटो शेअर करताना अनन्या पांडेने कॅप्शन दिले - लिगरसाठी केवळ १५ दिवस उरले आहेत.
अनन्या पांडेच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत अनेक चाहत्यांनी गॉर्जियस, फॅब्युलस आणि तू खूप क्यूट आणि गॉर्जियस दिसत आहेस अश्या कमेंट केली आहेत.
साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा 'लिगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात विजयच्या भूमिकेबद्दल सांगायचे तर तो एका फायटरची भूमिका साकारत आहे