‘या’ अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करण्याची अनन्या पांडे हिची इच्छा, कोण आहे ‘तो’?

विवाहित अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करण्याची अनन्या पांडेची इच्छा; एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली...

'या' अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करण्याची अनन्या पांडे हिची इच्छा, कोण आहे 'तो'?
'या' अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करण्याची अनन्या पांडे हिची इच्छा, कोण आहे 'तो'?
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 12:01 PM

Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडे हिने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज अनन्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही, तर कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनन्याच्या खासगी आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. पण आता अनन्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

२० वर्षीय अभिनेत्री अनन्या पांडेने एका मुलाखतीमध्ये इंटिमेट सीनवर मोकळेपणाने आपलं मत मांडलं. एवढंच नाही, तर अनन्याला मोठ्या पदड्यावर कोणत्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करायला आवडेल यावर देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली.

View this post on Instagram

A post shared by Ananya  @ananyapanday)

अनन्याने एका मुलाखतीत अभिनेता वरुण धवनसोबत मोठ्या पदड्यावर इंटिमेट सीन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढंच नाही, तर वरुण एक उत्तम अभिनेता असून तो क्यूट आहे… असं देखील अनन्या मुलाखतीत म्हणाली होती. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

अनन्या फक्त तिचे सिनेमे, सोशल मीडियापोस्ट मुळेच नाही, ट्रोलिंगमुळे देखील चर्चेत असते. अनेकदा अनन्याला ट्रोल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे अनन्या तिच्या गर्लगँगमुळे देखील तुफान चर्चेत असते.

अनन्या कायम सुहाना खान, शनाया कपूर आणि नव्या नवेली नंदासोबत पार्टी करताना दिसते. तिघी जणी चांगल्या मैत्रिणी असल्याचं देखील अनेकदा समोर आलं. अनन्याला फिरण्याची देखील प्रचंड आवड आहे. अनन्या कायम सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी परदेशात जात असते.

View this post on Instagram

A post shared by Ananya(@ananyapanday)

सुट्ट्यांचे फोटो अभिनेत्री कायम सोशल मीडियावर पोस्ट कतर असते. सोशल मीडियावर अनन्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनन्या फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.