मुलाला सोडायला अरबाज-मलायका एकत्र, airport वरच रंगल्या गप्पा

मलायका अरोराने जेव्हापासून अरबाज खानपासुन विभक्त झाली आहे. तेव्हापासून हे दोघे जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा तिथं लोकांची चर्चा रंगते.

मुलाला सोडायला अरबाज-मलायका एकत्र, airport वरच रंगल्या गप्पा
अरबाज-मलायका एकत्र गप्पा
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 8:32 AM

मुंबई – मलायका अरोरा (malaika arora) बॉलिवूडमधली एक आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच ती तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिच्या फॅन्स लाखोंच्या घरात असून ती त्यांच्यासाठी नेहमी नवीन गोष्टी सांगत असते. तसेच अरबाज खान (arbaaz khan) हा त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळं चर्चेत असतो. मलायकाने अर्जुन कपूरसोबत (arjun kapoor) असलेल्या संबंधामुळे खान परिवारापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जेव्हा पण मलायका आणि अर्जुन कपूर एकत्र दिसतात तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल होतात. अरबाज आणि मलायका नुकतेच त्याच्या मुलाला सोडायला एअरपोर्टला आले होते, त्यादरम्यान दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. त्यावेळी तिथं बोलत असलेल्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या दोघांची पुन्हा एकदा चर्चा नेटक-यांमध्ये रंगल्या आहेत. दोघेही असे अनेकदा एकत्र दिसले आहेत, त्यामुळं विभक्त होण्याचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न अनेकांना पडला असावा ?

जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा चर्चा होते 

मलायका अरोराने जेव्हापासून अरबाज खानपासुन विभक्त झाली आहे. तेव्हापासून हे दोघे जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा तिथं लोकांची चर्चा रंगते. मलायका अरोरा आणि अरबाज यांचा प्रेमविवाह आहे. 1998 मध्ये दोघांनी प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी दोघांनी घरच्यांची सहमती घेऊन लग्न देखील केलं. दोघांचं आयुष्य एकदम मस्त मजेत चाललं होतं. परंतु 2017 मध्ये त्यांनी दोघंही विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. मलायकाने काहीमोड घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत असून दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.

अरोरा आणि अर्जुन कपूर विभक्त झाल्याची चर्चा 

ज्यावेळी मलायका आणि अरबाज यांनी 2017 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या मुलाला काय वाटलं असेल, समाज काय म्हणत असेल, त्यावेळी मलायका अधिक टेन्शनमध्ये होती. पण त्यावेळी माझ्या मुलाने अधिक साथ दिली. त्यामुळे त्यातून सहज बाहेर पडू शकली. सध्या अर्जुन कपूर आणि मलायका एकत्र दिसत असल्याने त्यांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. तसेच नेटकर-यांकडून दोघांनाही नेहमी कमेंटमध्ये लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात येतात. मध्यंतरी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही दोघं विभक्त झाल्याची चर्चा होती, परंतु मलाकाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती एक फोटो शेअर करत चाहत्यांना शांत केलं.

Prachee Shah Paandya : अभिनेत्री प्राची शाहचा 42 वा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Fact Check: ‘त्या’ फोटोत शाहरुखची बायको नाही? मग ती कोण? ‘आयडीया ऑफ इंडियाच्या’? फोटोचं वास्तव काय?

Video | आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला? पूर्ण व्हिडीओ पहा काय घडलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.