Photo : प्रत्येक चित्रपटासाठी दिलं ऑडिशन, मल्लिका शेरावतनं स्टारकिड्सबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

बॉलिवूडमधील मल्लिका शेरावत हे नाव कुणासाठीच नवीन नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. (Audition for every film, Mallika Sherawat's statement about Starkids)

| Updated on: May 19, 2021 | 1:47 PM
बॉलिवूडमधील मल्लिका शेरावत हे नाव कुणासाठीच नवीन नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. या व्यतिरिक्त मल्लिकानं अभिनेत्रीनं तिच्या कारकीर्दीत रोमँटिक ते नकारात्मक पर्यंतच्या भूमिका साकारल्या आहेत.

1 / 6
आता ती नवीन वेब सीरिज RKRKAY मुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती गुलाबोच्या भूमिकेत दिसली आहे. या अभिनेत्रीने नुकतंच या चित्रपटाविषयी आणि तिच्या करिअरच्या आलेखाविषयी चर्चा केली आहे.

आता ती नवीन वेब सीरिज RKRKAY मुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती गुलाबोच्या भूमिकेत दिसली आहे. या अभिनेत्रीने नुकतंच या चित्रपटाविषयी आणि तिच्या करिअरच्या आलेखाविषयी चर्चा केली आहे.

2 / 6
तिनं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं की या चित्रपटात काम करण्यासाठी मला ऑडिशन द्यावं लागलं. आजपर्यंत मी माझ्या करिअरच्या कोणत्याही चित्रपटात ऑडिशनशिवाय काम केलं नाही. मला कास्ट करण्यापूर्वी जॅकी चॅनने बर्‍याच अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले होते.

3 / 6
ही नेहमीचीच एक प्रक्रिया आहे, मात्र मला चांगलं वाटलं असतं की ही प्रक्रिया स्टारकिड्ससाठी सुद्धा सारखीच असती. मात्र तसं नाही. रजतने जेव्हा या चित्रपटासाठी माझ्याकडे संपर्क साधला तेव्हा माझी लूक टेस्ट आणि स्क्रीन टेस्ट झाली. तसेच, त्यांनी मला असंही सांगितलं की जर मी या भूमिकेसाठी योग्य नसेल तर तो या भूमिकेसाठी दुसर्‍या कोणाची निवड करेल.

4 / 6
RKRKAY व्यतिरिक्त, मल्लिका आणखी एका वेब सीरिजचा भाग आहे. लवकरच ही सीरिज रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये काम करणं मला आवडलं. असल्याचे ती म्हणाली.

RKRKAY व्यतिरिक्त, मल्लिका आणखी एका वेब सीरिजचा भाग आहे. लवकरच ही सीरिज रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये काम करणं मला आवडलं. असल्याचे ती म्हणाली.

5 / 6
मल्लिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशळ मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे.

मल्लिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे अनेक ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशळ मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे.

6 / 6
Follow us
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.