Adil Khan: मी मुस्लिम आहे, मला ही माझा धर्म… म्हणत राखी सावंतच्या बॉयफ्रेंडचा मोठा खुलासा

राखीने सांगितले की, जेव्हा ती शॉपिंगसाठी जाते आणि तिला शॉर्ट ड्रेस दिसला की खूप दुःख होते. तिला रडू येते. इतकेच नाही तर राखीने सांगितले की, जेव्हा ती एखाद्या मुलीला शॉर्ट किंवा रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पाहते,  तेव्हा तिचा खूप हेवा वाटू लागतो.

Adil Khan: मी मुस्लिम आहे, मला ही माझा धर्म...  म्हणत राखी सावंतच्या बॉयफ्रेंडचा मोठा खुलासा
Rakhi sawant Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 6:38 PM

बॉलीवूड इंडस्ट्रीत बोल्डनेसचे दुसरे नाव म्हणजे राखी सावंत (Rakhi  sawant )होय. मात्र गेल्या काही दिवसांपासून राखी आपल्या बोल्ड लुक(Bold look) मध्ये न दिसता सिम्पल लुकमध्ये दिसून येत आहे. असे काय झाले की राखीने आपला लुक चेंज केला आहे . याचे मुख्य कारण म्हणजे तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड आदिल खान होय. मीडियारिपोर्ट्सनुसार, तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani)राखीला शॉर्ट ड्रेसेसमध्ये फिरताना दिसावं असं वाटत नाही. यामुळेच तिने आपलय लूकमध्ये बदल केला आहे. ती तिच्या जीवनशैलीत आदिलच्या मतानुसार बदल करत आहे. राखीही आता आदिलच्या आवडीचे कपडे घालते.

बोल्ड लुक देणारे पेहराव आवडत नाहीत

मीडिया रिपोर्टनुसार आदिल आणि त्याच्या कुटुंबाला ग्लॅमरस, बोल्ड लुक देणारे पेहराव फारसे आवडत नाही. अशी माहितीसमोर आली आहे. त्यामुळे तोकडे कराखी सावंतने सोडून दिले आहे. ‘तू मेरे दिल में रहने के लिए नहीं’ या गाण्याच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये आदिलसोबत पोहोचलेल्या राखीने त्यांच्या नात्यानंतरच्या आयुष्यात झालेल्या बदलांची चर्चा केली.

शॉर्ट ड्रेसमधील मुलींना बघून होते दुःख

राखीने सांगितले की, जेव्हा ती शॉपिंगसाठी जाते आणि तिला शॉर्ट ड्रेस दिसला की खूप दुःख होते. तिला रडू येते. इतकेच नाही तर राखीने सांगितले की, जेव्हा ती एखाद्या मुलीला शॉर्ट किंवा रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पाहते,  तेव्हा तिचा खूप हेवा वाटू लागतो. राखीने पुढे सांगितले की, तिला आदिलला कोणत्याही प्रकारे गमावायचे नाही आणि त्याच्या कुटुंबाला दु:खही द्यायचे नाही.त्यामुळे मी माझ्या स्वतःमध्ये बदल केला आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.