Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत, संघर्षमय प्रवासाला उजाळा देत म्हणाली…
अभिनेत्री राखी सावंत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. ती काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. राखीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच लहान दिसत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.
Most Read Stories