बिग बॉस ओटीटीमध्ये मोठे घमासान, अरमान मलिक याच्या दुसऱ्या पत्नीला मारहाण, शिवानी हिने थेट…

बिग बॉस ओटीटी 3 हे चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी 3 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. आता फिनालेला काही दिवसच शिल्लक आहेत. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. आता बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये मोठे घमासान, अरमान मलिक याच्या दुसऱ्या पत्नीला मारहाण, शिवानी हिने थेट...
Kritika Malik and Shivani
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 12:44 PM

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये चांगलाच धमाका बघायला मिळतोय. बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले दोन आठवड्यांवर आलाय. हे सीजन धमाकेदार कामगिरी करत आहे. या सीजनबद्दल चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ आहे. अनिल कपूर हे या सीजनला होस्ट करताना दिसत आहेत. या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये तीन सदस्य घरातून बाहेर पडले आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना सतत टास्क देखील दिले जात आहेत. अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला. मात्र, पायल मलिक ही काही दिवसांपूर्वीच बिग बॉसमधून बाहेर पडलीये.

बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात नुकताच मोठा हंगामा बघायला मिळालाय. ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. मात्र, शिवानी आणि कृतिका मलिक यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसतोय.

किचनमध्ये दोघी असताना त्यांच्यात वाद सुरू होतो. यावेळी रागात येऊन कृतिका हिच्यावर हात उचलताना शिवानी ही दिसते. शिवानी हिने मारल्यानंतर कृतिका हिचा देखील पारा चढतो. ती देखील शिवानी हिला धक्का देताना दिसत आहे. दोघींमधील वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय.

ज्यावेळी शिवानी ही कृतिकाला मारताना दिसली, त्यावेळी तिच्या हातामध्ये चाकू होता. हे पाहून लवकेश कटारिया तिथे पोहोचतो आणि शिवानीच्या हातातील चाकू घेतो. दोघीही एकमेकींना बरेच काही बोलताना दिसत आहेत. मुळात म्हणजे शिवानी ही नेहमीच बिग बॉसच्या घरात सर्वांसोबतच भांडताना दिसते.

विकेंडच्या वारमध्ये अनिल कपूर हे शिवानीला खडेबोल सुनावताना दिसले होते. शिवानी दुसऱ्यांना चुकीचे बोलते आणि तिला कोणीही चुकीचे बोलले की, सहन होत नाही असे अनिल कपूर यांनी म्हटले. शिवानी ही बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त खेळाडू होताना दिसतंय. यावेळीच्या विकेंडच्या वारमध्ये धमाका

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.