PHOTO | कियारा अडवाणीच्या बोल्ड लूकने चाहते झाले घायाळ! म्हणाले…

कियारा अडवाणीची (Kiara Advani) सुंदरता नेहमीच सर्वांना मोहित करत असते. जेव्हा ही सुंदर अभिनेत्री ‘टॉप टू बॉटम’ तयार होते आणि तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवून फोटोशूट करते, तेव्हा चाहते नक्कीच घायाळ होतात.

| Updated on: Mar 17, 2021 | 1:44 PM
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची (Kiara Advani) सुंदरता नेहमीच सर्वांना मोहित करत असते. जेव्हा ही सुंदर अभिनेत्री ‘टॉप टू बॉटम’ तयार होते आणि तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवून फोटोशूट करते, तेव्हा चाहते नक्कीच घायाळ होतात. यावेळी देखील असेच काहीसे घडले आहे. अभिनेत्रींनी तिच्या नुकत्याच झालेल्या शूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहून काही चाहत्यांनी अभिनेत्रीची तुलना ‘अप्सरे’ शीही केली होती.

1 / 5
कियाराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

2 / 5
कियाराचे फोटो पाहून वापरकर्त्यांनी कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट्स लिहिल्या ज्यावरून या सुंदर अभिनेत्री मागे चाहते किती वेडे आहेत, हे दिसून येते. या पोस्टवर कोणी 'तू माझ्याशी लग्न करशील?' प्रश्न विचारला आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, 'स्वर्गातील अप्सराही लाजली असेल'. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, 'ओ कियारा मॅडम, का आम्हा सिंगल लोकांचे हृदय घायाळ करताय..'

3 / 5
कियाराचा जबरदस्त लूक मासिकाच्या मुखपृष्ठावरही दिसला. यामध्ये ती ऑल व्हाईट अटारियरमध्ये दिसली. यात कियाराने वन शोल्डर टॉप घातला होता, जो क्रॉप केलेला होता. थाय हाय स्लिट डिझाईनने तिला एक मादक लूक दिला होता. त्याचवेळी कियाराचा मेकअप आणि मेसी केस तिला एकदम सुंदर लूक देत होते.

4 / 5
तसे, कियाराने या आधीही Saaksha & Kinni च्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले होते. अभिनेत्रीने काही काळापूर्वी या ब्रँडचा मायक्रो प्लेटेड थ्री टायर्ड ड्रेस परिधान केला होता. अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असणाऱ्या या पोशाखाची किंमत 26,000 रुपये इतकी आहे.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.