मलायका अरोराला पश्चाताप? अरबाज खानच्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आता अनेक वर्षांनंतर अरबाज खान हा दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. अरबाजचे लग्न होताच मलायका चर्चेत आलीये.

मलायका अरोराला पश्चाताप? अरबाज खानच्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 3:46 PM

मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. आता नुकताच अरबाज खान हा दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. अरबाज खान याचे लग्न झाल्यानंतर मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. मलायका अरोरा हिने शेअर केलेली ही पोस्ट बरेच काही सांगून गेली. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

मलायका अरोरा हिच्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू आहे, हेच चाहत्यांना कळत नाहीये. मलायका अरोरा हिने नवीन वर्षाचे सेलिब्रेशन हे सुरू केले आहे. मात्र, चक्क अर्जुन कपूर याला सोडून मलायका अरोरा ही सेलिब्रेशन करताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी मलायका अरोरा ही एकटीच स्पाॅट होताना दिसत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा जोर धरताना दिसत आहे.

नुकताच मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पहिल्या पोस्टमध्ये मलायका अरोरा ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये मलायका अरोरा हिने लिहिले की, सुंदर गोष्टी तेंव्हाच पुढे येतील, जेंव्हा नकारात्मक लोकांपासून तुम्ही दूर जाल. आता मलायका हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय.

मलायका अरोरा हिच्या या पोस्टवरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मलायका अरोरा ही नेमकी कोणाबद्दल हे सर्व बोलत आहे असे चाहते विचारताना दिसत आहेत. अनेकांनी तर ही पोस्ट मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याच्यासाठीच शेअर केल्याचे म्हटले आहे. मलायका अरोरा हिच्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी सुरू असल्याचे स्पष्ट दिसतंय.

अरबाज खान याच्या लग्नाला काही जवळचे लोक उपस्थित होते. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्या लग्नाला जाणे टाळले. मात्र, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या लेक अरहान खान हा या लग्नाला उपस्थित होता. विशेष म्हणजे वडिलांच्या दुसऱ्या लग्नामध्ये अरहान खान हा धमाल करताना दिसला. अरबाज खान याच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.