ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत, मुलगी आराध्या बच्चन दिसली काळजी घेताना, ‘तो’ व्हिडीओ..

Aishwarya Rai and Aaradhya Bachchan Video : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत.

ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत, मुलगी आराध्या बच्चन दिसली काळजी घेताना, 'तो' व्हिडीओ..
Aishwarya Rai
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 1:05 PM

बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय ही बाॅलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या रायने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायने अभिनय आणि जाहिरातींमधून कोट्यवधी संपत्ती कमावली आहे. ऐश्वर्या राय ही कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याची तूफान चर्चा आहे.

नुकताच ऐश्वर्या राय ही स्पाॅट झालीये. ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झाली आहे. विमानतळावर ऐश्वर्या राय दिसली. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत आराध्या बच्चन देखील होती. ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत नेमकी कशाने झाली, हे अजून कळू शकले नाहीये. मात्र, आईची काळजी घेताना आराध्या बच्चन दिसली आहे.

ऐश्वर्या राय ही आपल्या हातामधील बॅग सुरक्षारक्षकाला देत असतानाच आराध्या आईच्या हातामधील बॅग घेताना दिसत आहे. यासोबतच आई ऐश्वर्या राय हिला गप्पा मारताना आराध्या दिसत आहे. हेच नाही तर पापाराझी यांच्याकडे पाहून स्माईल देतानाही आराध्या बच्चन दिसली. आराध्या बच्चन हिचे हे वागणे लोकांना प्रचंड आवडल्याचे देखील दिसत आहे.

लोक आराध्या बच्चन हिचे काैतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी थेट म्हटले की, ऐश्वर्या राय हिने मुलाला खूप चांगले संस्कार दिले आहेत. ऐश्वर्या राय ही पापाराझी यांना बाय करताना दिसली. ऐश्वर्या रायने आराध्याला देखील पापाराझी यांना बाय करण्यास सांगितले. लोकांना ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचे हे वागणे आवडले आहे.

आता काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिचा हात बघितल्यानंतर चाहते ऐश्वर्या राय हिला काळजी घेण्याचा सल्ला देताना देखील दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने अत्यंत खास पोस्ट ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.