चित्रपटसृष्टीतील 30 वर्षांच्या कारकीर्द अभिनेत्री काजोलने केले ‘हे’ महत्त्वाचे चित्रपट
अभिनेत्री काजोलने आता चित्रपट सृष्टीपासून दूर असली तरी आपल्या आयुष्यातील 30 वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. 1992 मध्ये बेखुदी या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या काजोलने एकापेक्षा एक अविस्मरणीय चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीला समृद्ध केले.
Most Read Stories