Video | रश्मी देसाईचा छोट्या स्कर्टमध्ये हॉट डान्स, व्हिडीओ पाहून चाहते नाराज

रश्मी देसाईने एक हॅट व्हिडीओ अपलोड केला आहे. छोट्या स्कर्टमधील तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. (actress rashmi desai dancing video)

Video | रश्मी देसाईचा छोट्या स्कर्टमध्ये हॉट डान्स, व्हिडीओ पाहून चाहते नाराज
RASHMI DESAI
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 11:30 PM

मुंबई : बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज कलाकार शोशल मीडियावर सक्रिय आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि हॉट नट्यासुद्धा मागे नाहीत. वेगवेगळ्या आऊटफीटमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ अपलोड करून अनेक नट्या कायमच चर्चेत राहतात. यामध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरणारी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नटी रश्मी देसाईचं (Rashami Desai) नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. ती आपल्या चाहत्यांसठी भुरळ घालणारे फोटो तसेच व्हिडीओ सातत्याने अपलोड करत असते. सध्या असाच एक हॉट व्हिडीओ तिने अपलोड केला आहे. छोट्या स्कर्टमधील तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

छोट्या स्कर्टमध्ये बिनधास्त डान्स

रश्मी देसाईने बिग बॉस सिझन 13 मध्ये सहभाग नोंदवल्यानंतर ती चर्चेत आली. इन्साग्रामवर तिचे तब्बल 42 लाख फॉलोवर्स आहेत. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोला लाखोंनी लाईक्स मिळतात. सध्या तिने आपल्या चाहत्यांसाठी हॉट आणि इरॉटिक डान्सचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका बंद शटरच्या मागे दिलखुलासपणे डान्स करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये ती निळ्या कलरच्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसतेय. तसेच शॉर्ट फ्रिल असणारा ऑफ शोल्डर टॉप घातल्यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे. शॉर्ट स्कर्ट आणि ऑफ शोल्डर टॉपमध्ये तीने डान्स केल्यामुळे ती अतिशय हॉट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने गाण्यावर घेतलेले ठुमकेसुद्धा तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत. ती या व्हिडीओमध्ये कार्डी बीने गायलेल्या ‘I know That’s Right’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.

पाहा रश्मी देसाईचा हॉट डान्स :

शॉर्ट स्कर्टमुळे रश्मी ट्रोल

एकीकडे रश्मीच्या या हॉट डान्समुळे शोशल मीडियामध्ये धुमाकुळ माजला आहे. तर दुसरीकडे तिने घातलेल्या शॉर्ट स्कर्टमुळे तिचे काही चाहते नाराजसुद्धा झाले आहेत. तिच्या या व्हिडीओखाली अनेकांनी नापसंती व्यक्त केली असून अशा छोट्या कपड्यांमध्ये डान्स करणे शोभत नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. एका चाहत्याने तर डान्स करताना स्कर्ट वर जात असल्याचेसुद्धा भान नाही, अशी खोचक टिप्पणी केली आहे.

दरम्यान, रश्मी देसाई यापूर्वीसुद्धा अनेकवेळा ट्रोल झालेली आहे. तिने अपलोड केलेल्या फोटोंमुळे तिच्या कित्येक चाहत्यांनी तिच्यावर टीका केलेली आहे. मात्र, असे असले तरी तिचा चाहतावर्ग मोठा असल्यामुळे ती अशा टीकांकडे दुर्लक्ष करुन आपल्या चाहत्यांसाठी धम्माल उडवणारे, तसेच हॉट फोटो अपलोड करत असते.

इतर बातम्या :

Photo : ‘ये हसीं वादियां, ये खुला आसमां…’, अभिनेत्री मिताली मयेकरचा दिलखेचक अंदाज

‘पंगा क्वीन’वर आणखी एक नवं संकट, टीएमसीच्या प्रवक्त्याने कंगना रनौत विरोधात दाखल केली तक्रार

नितीन देसाईंच्या ND स्टुडिओत भीषण आग, ‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.