ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 6:11 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, अंकिताच्या या फोटो आणि व्हिडीओला सुशांतचे चाहते खालच्या पातळीवर कमेंट करतात. आता अंकिताने अशा लोकांना चांगलेच उत्तर दिले आहे. नुकताच अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि जे लोक खालच्या पातळीवर अंकिताच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करतात यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  (Ankita Lokhande shared the video and gave a message to Sushant Singh Rajput fans)

अंकिता लोखंडेची इन्स्टा पोस्ट

अंकिता व्हिडीओमध्ये म्हणाली आहे की, मी इतकी सीरियस कधीच बोलत नाही किंवा असे बोलायला मला आवडत नाही. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, आपल्या जीवनात सकारात्मकता असणे खूप महत्वाचे आहे, जे आपण स्वतः आपल्या आयुष्यात आणू शकता. मी माझे जे फोटो आणि डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते ते मला स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी मात्र, मी गेल्या अनेक दिवसांपासून पाहात आहे की, माझ्या व्हिडीओवर मला खालच्या पातळीवर जाऊन कमेंट केल्या जातात.

जर तुम्हाला माझे व्हिडीओ आवडत नसतील किंवा माझा काही प्रोब्लेम तुम्हाला असेल तर तुम्ही मला फॉलो करू नका. काही लोक माझ्या डान्स व्हिडीओवर घाण-घाण कमेंट करतात. जर तुम्हाला आमच्या नात्याबद्दल माहिती नसेल तर माझ्याबद्दल बोलणे चुकीचे आहे. बरं तुम्हाला एवढच वाटत असेत तर आमचं नात तुटताना तुम्ही सर्वजन कुढे होतात. आमच्या नात्याबद्दल बोलायचा काही अधिकार नाही कोणाला आणि तुम्ही अशाप्रकारच्या कमेंट करतात त्याचा त्रास मला नाही होत तर माझ्या आई-वडिलांना होता आहे कारण ते या क्षेत्रासंबंधीत नाहीत.

मी स्वत : डिप्रेशनमधून गेले होते. पण मी हे कधी कोणा सांगितले नाही. माझे सुशांतचे नाते कसे तुटले कोण जबाबदार यावर मला काही बोलायचे नाही पण मी देखील आयुष्यात खूप वाईट वेळ बघितली आहे. त्यामुळे मला सर्वांना हेच सांगायचे आहे तुम्हाला मी आवडत नसेल किंवा माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही सरळ मला अनफॉलो करा पण काही गोष्टी माहिती नसताना माझ्याबद्दल असे बोलणे चूकीचे आहे.

संबंधित बातम्या : 

निक्की तांबोळीचे किस प्रकरणावर मोठे भाष्य, म्हणाली…

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका

परिणीती चोप्राचा ‘सायना’ चित्रपट ‘या’ तारखेला चाहत्यांच्या भेटीला!

(Ankita Lokhande shared the video and gave a message to Sushant Singh Rajput fans)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.