Bipasha Basu | सावळ्या रंगामुळे बाॅलिवूडमध्ये काम करताना बिपाशा बासू हिला आल्या होत्या अडचणी

बिपाशा आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर कायमच शेअर करत असते.

Bipasha Basu | सावळ्या रंगामुळे बाॅलिवूडमध्ये काम करताना बिपाशा बासू हिला आल्या होत्या अडचणी
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 9:59 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे बिपाशा बासू हिने आपल्या मुलीचे नाव देवी असे ठेवले आहे. बिपाशा बासू ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. बिपाशा तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. बिपाशा बासू हिने टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासू यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. बिपाशा आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर कायमच शेअर करत असते.

बिपाशा बासू हिने अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. 2001 पासून बिपाशाने आपल्या बाॅलिवूड करिअरला सुरूवात केली. चित्रपटामधील भूमिकांसाठी बिपाशा बासू हिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

बिपाशा बासू हिने कधीच विचार केला नव्हता की, ती मोठेपणी अभिनेत्री होईल. बिपाशाला वाटत होते की, ती सुंदर दिसत नाही. बिपाशा बासू हिला डाॅक्टर व्हायरल होते. परंतू अचानक तिला मॉडलिंग करण्याची इच्छा झाली.

अभ्यास सुरू असतानाच बिपाशा बासू हिने मॉडलिंग करण्यासही सुरूवात केली. मात्र, मॉडलिंगमध्ये जास्त वेळ देत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. यानंतर मॉडलिंगकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय बिपाशा बासू हिने घेतला.

आज जरी बिपाशा बासू हिने बाॅलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली असली तरीही सुरूवातीच्या काळात बिपाशा बासू हिला तिच्या सावळ्या रंगावरून अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.