Aishwarya Rai Bachchan : जया बच्चनसोबत कसं आहे ऐश्वर्यासोबतचं नातं? ऐश म्हट्यावर…

ऐश्वर्या आणि जया बच्चन या सासू-सुनेची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. या दोघीही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या सासू-सुनेच्या जोडीला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अनेक अॅवार्ड फंक्शनमध्ये त्या दोघी एकत्र दिसल्या आहेत.

Aishwarya Rai Bachchan : जया बच्चनसोबत कसं आहे ऐश्वर्यासोबतचं नातं? ऐश म्हट्यावर...
Aishwarya Rai and Amitabh BachchanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 10:28 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तसेच ऐश्वर्यासोबतच तिची सासू म्हणजेच बॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील त्यांच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि जया बच्चन या सासू-सुनेची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. या दोघीही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

या सासू-सुनेच्या जोडीला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अनेक अॅवार्ड फंक्शनमध्ये त्या दोघी एकत्र दिसल्या आहेत. अनेकदा ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यात खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पण ऐश्वर्यानं नेहमी या बातम्या खोट्या असल्याचं सिद्ध केलंय.

सरबजीतसाठी अवॉर्ड मिळाल्यानंतर ऐश्वर्या भावनिक झाली होती. सोबतच यावेळी ती भावूक होत तिची सासू जया बच्चन यांच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसून आली होती. त्या दोघींचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

दुसरीकडे जया बच्चन यांनीही सासूचं असल्याचं कर्तव्य मीडियासमोर बर्‍याचदा दाखवलं आहे. एकदा ऐश्वर्याला ऐश म्हटल्यामुळे जया बच्चन यांनी मीडियाला चांगलंच सुनावलं होतं. यावेळी त्या म्हणाल्या होत्या कि, ऐश काय असतं? ती काय तुमची स्कुलफ्रेंड आहे का?, जया बच्चन यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत राहीलि होता.

दरम्यान, जया बच्चन या बर्‍याचदा ऐश्वर्याचं कौतुक करताना दिसल्या आहेत. तसंच त्या म्हणतात की, आराध्या ही खूप नशीबवान आहे कारण तिची काळजी घेण्यासाठी मिस वर्ल्ड ऐश्वर्या आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.