Video | अनन्या पांडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले की ही तर सर्कस…

यावेळी अनन्या पांडे तिच्या हटके स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत आलीये. अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय.

Video | अनन्या पांडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले की ही तर सर्कस...
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 10:05 AM

मुंबई : चंकी पांडेची लेक अनन्या पांडे (Ananya Panday) लाइगर चित्रपटापासून खूप चर्चेत आलीये. लाइगर चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अनन्या पांडेला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. मात्र, लाइगर चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाहीये. लाइगर (Liger) चित्रपटाच्या अपयशाचे खापर अनन्या पांडेवर फोडण्यात आलय. इतकेच नाही तर अनन्याला सुरूवातीला चित्रपटांच्या ऑफर देणारे निर्माते दुसरा चेहऱ्याच्या शोधात आहेत. अनन्याने लाइगर चित्रपटात (Movie) चांगला अभिनय न केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आलाय.

इथे पाहा अनन्या पांडेचा व्हिडीओ

यावेळी अनन्या पांडे तिच्या हटके स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत आलीये. अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय. अनन्याच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातंय.

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करत अनन्याची खिल्ली उडवलीये. मुंबईतील एका कार्यक्रमामधील अनन्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडेची उंची गरजेपेक्षा अधिक दिसत आहे.

अनन्या पांडेची उंची पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. अनन्याच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की, तू सर्कसमध्ये काम करते का? दुसऱ्याने लिहिले की, दिवाळी जवळ येत आहे घराची सफाई करायची आहे, ये मदत करायला तुझ्या उंचीमुळे टेबलची गरज लागणार नाही.

तिसऱ्याने लिहिले की, हा…हा…हा…सर्कलवाली… एका नेटकऱ्याने तर चक्क अनन्या पांडेला टाॅवर म्हणत हे तर 5G चे टाॅवरच आहे असे म्हटले आहे. अनन्या पांडेचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.