Pathan Movie : आमिर खानचा लालसिंह चड्ढा पाहावा की पठाण?, शाहरूख खान म्हणाला…

एका चाहत्याने शाहरूख खानला विचारलं की "आम्ही लालसिंह चढ्ढा बघायचा की पठाण?", त्यावर शाहरूखने भन्नाट उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले.

Pathan Movie : आमिर खानचा लालसिंह चड्ढा पाहावा की पठाण?, शाहरूख खान म्हणाला...
आमिर खान, शाहरूख खान
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 10:14 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathan) या सिनेमाची आज घोषणा झाली. या सिनेमात दीपिका पादुकोण (Deepika Padukon) आणि शाहरूख पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. जॉन अब्राहम (Jon Abraham) देखील या सिनेमात आहे. आज दिवसभर या सिनेमाविषयी सर्वत्र चर्चा बघायला मिळतेय. शाहरूखही या सिनेमाबाबत उस्तुक आहे. आज त्याने या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. ट्विटरवर त्याने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. अन् मग काय… थेट शाहरूखला प्रश्न विचारता येणार म्हटल्यावर चाहत्यांनी प्रश्नांचा पाऊस पाडला. अनेकांनी त्याला चित्रपटातील भूमिकेविषयी प्रश्न विचारले. एकाने त्याला विचारलं की “आम्ही लालसिंह चढ्ढा बघायचा की पठाण?”, त्यावर शाहरूखने भन्नाट उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले.

लालसिंह चढ्ढा पाहायचा की पठाण? शाहरूख म्हणाला…

पठाण या सिनेमाच्या निमित्ताने शाहरूखने त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. ट्विटरवर त्याने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. अन् मग काय… थेट शाहरूखला प्रश्न विचारता येणार म्हटल्यावर चाहत्यांनी प्रश्नांचा पाऊस पाडला. अनेकांनी त्याला चित्रपटातील भूमिकेविषयी प्रश्न विचारले. एकाने त्याला विचारलं की आम्ही लालसिंह चढ्ढा बघायचा की पठाण त्यावर शाहरूखने भन्नाट उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले. शाहरूख म्हणाला की “आमिरने स्वत: सांगितलं आहे की आधी पठाण दाखव!” त्याचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

अभी तो मैं जवान हूँ…

शाहरूखला एका चाहत्याने प्रश्न विचारला की, “तुझ्या सिनेमाचा व्हीडिओ समोर आला पण तुझा लूक रिव्हील नाही झाला.” त्यावर “मी मागच्या 32 वर्षापासून सारखाच दिसतोय.तसाच हॅन्डसम…” असं शाहरूख म्हणाला.

पठाणची पहिली झलक

शाहरूख खानचा हा नवा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होतोय. या सिनेमात दीपिका आणि जॉन यांचं काम पहायला मिळतंय. तर शाहरूखचा लूक अद्याप समोर आलेला नाही. त्याचे डायलॉग मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. शाहरूख खाननेही या सिनेमासंदर्भात पोस्ट केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, “मला याची जाणिव आधीच खूप उशीर झालाय. पण 25 जानेवारी ही तारिख लक्षात ठेवा… कारण आता पठाणची वेळ सुरू होतेय….”

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

संबंधित बातम्या

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

Majhi Tujhi Reshimgath : यशला प्रेमाची कबुली दिल्यावर बदलणार नेहाचा लूक, पाहा फोटो…

दिशा-टायगरचं ब्रेकअप? आता राहिली फक्त मैत्री? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.