AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Net Worth : ‘गँग्स ऑफ वासेपुर’मधून हुमा कुरेशीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, एका चित्रपटासाठी घेते एवढी रक्कम

गँग्स ऑफ वासेपुर नंतर हुमा इश्किया, हायवे, जॉली एलएलबी 2 यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Huma Qureshi's entry in Bollywood from 'Gangs of Wasseypur', See the net worth)

Net Worth : 'गँग्स ऑफ वासेपुर'मधून हुमा कुरेशीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, एका चित्रपटासाठी घेते एवढी रक्कम
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 2:27 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हुमा कुरेशीनं (Huma Qureshi) आज 28 जुलैला आपला वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटाद्वारे हूमानं 2012 साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता आणि तिचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. हुमा बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून आहे आणि तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे. आज हुमा यांच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला तिच्या नेट वर्थबद्दल सांगत आहोत.

गँग्स ऑफ वासेपुर नंतर हुमा इश्किया, हायवे, जॉली एलएलबी 2 यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकणारी हुमा कुरेशी शाही जीवनशैली जगते.

Superstarspot.comच्या वृत्तानुसार, हुमा कुरेशीची एकूण मालमत्ता सुमारे 22, 4 कोटी आहे. ती चित्रपटात काम करण्याबरोबरच ब्रँड अँन्डॉर्सेसद्वारेही कमाई करते, जर अहवालांवर विश्वास ठेवला तर हुमा एका चित्रपटात काम करण्यासाठी 2-3 कोटी रुपये घेते.

लक्झरी कारची आवड

हुमाला लक्झरी कारची आवड आहे. तिच्याकडे SUV Land Rover Freelander, Mercedes Benz  अशा अनेक गाड्या आहेत.

जाहिरातींनी नशिब बदलले

कॉलेज संपल्यानंतर हुमानं थिएटर करायला सुरुवात केली. थिएटर केल्यावर ती नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली. मुंबईत तिने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या मात्र यशस्वी झाली नाही. त्यानंतर हुमानं जाहिरांतींसाठी काम करायला सुरू केली. हुमाला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किंग ऑफ रोमांस शाहरुख खान यांच्यासोबत एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिचे नशीब चमकलं. 2012 साली हुमाला ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हुमा कुरेशी लवकरच अक्षय कुमारसमवेत बेल बॉटम या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर हा चित्रपट 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्रदर्शित होऊ शकतो. निर्मात्यांनी अधिकृतपणे या चित्रपटाच्या नवीन तारखेची घोषणा केलेली नाही.

संबंधित बातम्या

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना आदित्य नारायणनं फटकारलं, म्हणाला…

Sapna Chaudhary : विराट-अनुष्काप्रमाणेच हरियाणवी डान्सर सपना चौधरीचंही ठरलं, मुलाला देणार spotlight free आयुष्य

Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच, सर्व बँक खात्यांची चौकशी होणार

26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.