Nick Jonas Christmas : ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये निक जोनास रोमँटिक, मांडीवर बसवून प्रियंका चोप्राला ‘Kiss’

प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)चं ख्रिसमस सेलिब्रेशन (Christmas celebration)खूपच रोमँटिक आणि संस्मरणीय होतं. प्रियंकानं पती निक जोनास(Nick Jonas)सोबत लॉस एंजेलिसच्या घरी ख्रिसमस साजरा केला.

Nick Jonas Christmas : ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये निक जोनास रोमँटिक, मांडीवर बसवून प्रियंका चोप्राला 'Kiss'
Priyanka-Nick
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 1:23 PM

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)चं ख्रिसमस सेलिब्रेशन (Christmas celebration)खूपच रोमँटिक आणि संस्मरणीय होतं. प्रियंकानं पती निक जोनास(Nick Jonas)सोबत लॉस एंजेलिसच्या घरी ख्रिसमस साजरा केला. प्रियंका आणि निक त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे अनेकदा प्रवास करतात, पण जेव्हा जेव्हा सण असतो तेव्हा दोघेही एकमेकांच्या सोबत राहून सणाचा आनंद लुटतात.

सेलिब्रेशनची झलक इन्स्टावर प्रियंका आणि निकनंही हा ख्रिसमस एकमेकांसोबत संस्मरणीय बनवला. निकनं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर चाहत्यांसह त्याच्या ख्रिसमस सेलिब्रेशनची एक झलक शेअर केलीय आणि ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

प्रियंका-निकचं रोमँटिक ख्रिसमस सेलिब्रेशन निकच्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या फोटोमध्ये प्रियंका चोप्रा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. प्रियंकानं केसांची स्टाइल केली असून ट्रेंडी इअर रिंग्ससह लूक केलाय. फोटोमध्ये प्रियंका निक जोनासच्या मांडीवर बसलेली दिसतेय. त्याचवेळी निक त्याच्या लेडी लव्हला प्रेमानं किस करतोय. निक आणि प्रियंकाच्या रोमँटिक ख्रिसमस सेलिब्रेशनला चाहत्यांनीही पसंती दिलीय.

View this post on Instagram

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

चाहते करतायत प्रेमाचा वर्षाव या जोडप्याचे तीन कुत्रेही त्यांच्यासोबत एकाच फ्रेममध्ये दिसतायत. फोटोमध्ये आपण पाहू शकतो, की प्रियंका आणि निकच्या मागे एक सुंदर ख्रिसमस ट्री सजवण्यात आलाय. मागे अनेक भेटवस्तूदेखील दिसतायत. फोटो शेअर करताना निकनं कॅप्शन लिहिलंय, की आमच्यातर्फे तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. निकच्या फोटोला काही तासांत लाखो लोकांनी लाइक केलंय.

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…

Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

Kapoor Family Christmas : कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन, रणबीर-आलिया मात्र गैरहजर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.