AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | नोरा फतेहीच्या डान्सने चाहते घायाळ, नेटवर फक्त नोरा… नोरा…..!

बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या डान्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) सोशल मीडिया क्वीन म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

Viral Video | नोरा फतेहीच्या डान्सने चाहते घायाळ, नेटवर फक्त नोरा... नोरा.....!
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 5:13 PM

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या डान्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) सोशल मीडिया क्वीन म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. नोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात. नुकताच नोराने एक तिचा डांन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे तिच्या या व्हिडिओमध्ये नृत्यदिग्दर्शक रजित देवसोबत दिसत आहे. (Nora Fatehi’s dance video goes viral on internet)

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

ही जोडी बोल्ड स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नोराने शॉर्ट्स आणि स्लीव्हलेस टॉप घातला आहे. नोराने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. नोराच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर साडेतीन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. नोराने काही दिवसांपूर्वीच तैमूर अली खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

करिना कपूर खानच्या चॅट शोमध्ये नोराने तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवली होती. नोरा म्हणाली होती की, तैमुर मोठा झाला की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. हे नोराचे बोलणे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली होती, करिना म्हणाली की, ठिक आहे पण तैमूर आता फक्त 4 वर्षाचा आहे त्याला लग्न करायला अजून बराच वेळ आहे. त्यावर नोरा हसत म्हणाली की, हरकत नाही तरीपण मी त्याच्यासाठी थांबेल.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डांसर थ्रीडी’ चित्रपटात ती दिसली होती. अलीकडेच ती गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडिओ सिंगल ‘नाच मेरी राणी’ मध्येही दिसली. नोरा फतेही सध्या अभिषेक दुधैय्या यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. या चित्रपटात नोरा अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

संबंधित बातम्या : 

Dhakad | भोपाळच्या गुलाबी थंडीत कुल अंदाजात दिसली कंगना, शूटिंग करतानाचे खास फोटो

भारती सिंहने फोटोग्राफरकडे बघून केलं असं काही की नेटकरी म्हणतात, ‘आजही नशा केली की काय…?’

(Nora Fatehi’s dance video goes viral on internet)

पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....