Raj Kundra: “संपूर्ण गोष्ट माहीत नसेल तर..”; पॉर्नोग्राफी प्रकरणातील राज कुंद्राची पोस्ट चर्चेत

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं सत्य बाहेर येईल का? वाचा त्याची 'ही' पोस्ट

Raj Kundra: संपूर्ण गोष्ट माहीत नसेल तर..; पॉर्नोग्राफी प्रकरणातील राज कुंद्राची पोस्ट चर्चेत
Shilpa Shetty and Raj KundraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 1:29 PM

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) याने सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट लिहिली आहे. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी राजला पॉर्नोग्राफिक प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी लवकरच सत्य बाहेर येईल, असं ट्विट राजने केलं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना संपूर्ण गोष्ट माहीत नाही, त्यांनी तोंड बंद ठेवावं, असाही सल्ला त्याने या पोस्टमधून दिला. राजला आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येऊन वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानेच त्याने ही पोस्ट लिहिली.

राज कुंद्राची पोस्ट-

‘आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येऊन आज वर्ष पूर्ण झालं. ही फक्त योग्य वेळेची बाब आहे, न्याय मिळेलच. सत्य लवकरच बाहेर पडेल. माझ्या हितचिंतकांचं आभार आणि ट्रोलर्सचा मी त्याहून अधिक आभारी आहे. तुम्ही मला अजून ताकदवान बनवता’, अशी पोस्ट लिहित राजने स्वत:चा फोटो पोस्ट केला. त्या फोटोवर लिहिलं होतं, ‘जर तुम्हाला संपूर्ण गोष्ट माहीत नसेल तर गप्प बसा.’

हे सुद्धा वाचा

जुलै 2021 मध्ये राजला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 रोजी त्याची जामिनावर सुटका झाली. राज कुंद्रावर अश्लील व्हिडीओ बनवणं आणि ते एका अ‍ॅपद्वारे प्रदर्शित करणं यांसारख्या गंभीर आरोपांमुळे अटक करण्यात आली होती. 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.