Oo Antava.. Oo Oo Antava : समंताच्या गाण्याचा धुमाकूळ, बेभान होऊन थिएटरमध्ये थिरकतायत चाहते…

पुष्पा द राइज (Pushpa The Rise) थिएटरमध्ये आज प्रदर्शित झाला. समंता(Samantha Ruth Prabhu)चाही चाहतावर्ग मोठा आहे. या सिनेमातलं तिचं गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

Oo Antava.. Oo Oo Antava : समंताच्या गाण्याचा धुमाकूळ, बेभान होऊन थिएटरमध्ये थिरकतायत चाहते...
Samantha Ruth Prabhu
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 7:30 PM

मुंबई : पुष्पा द राइज (Pushpa The Rise) थिएटरमध्ये आज प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि फहाद फासिल(Fahad Faasil)च्या चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. समंता(Samantha Ruth Prabhu)चाही चाहतावर्ग मोठा आहे. या सिनेमातलं तिचं गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

आधी रिलीज केला होता लिरिकल व्हिडिओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमा रिलीजआधी सामंताच्या ट्रॅकचा मुख्य म्युझिक व्हिडिओ ऑनलाइन रिलीज केला नाही, पण एक लिरिकल व्हिडिओ रिलीज केला गेला. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. तिच्या लूकबद्दल चाहत्यांना उत्सुकता निर्माण करण्यासाठी तो व्हिडिओ पुरेसा होता. रिलीझ झाल्यापासून अवघ्या सात दिवसांत, लिरिकल व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळाले19 सेकंदांचा आणखी एक प्रोमो व्हिडिओही रिलीज करण्यात आला होता.

तेलंगाणा-आंध्रात तुफान आता सिनेमा रिलीज झालाय. त्यातलं समंताचं वेड लावणारं गाणं #Oo Antava oo Antava (Telugu) चाहत्यांना थिरकायला भाग पाडतंय. तेलंगाणा आणि आंध्रात या गाण्यावर थिएटरमध्ये चाहते थिरकत आहेत. त्याचे व्हिडिओही तुफान व्हायरल होतायत. चित्रपटासह यातली गाणीही खूप चर्चेत आहेत. देवी श्री प्रसाद या साऊथ इंडियन म्युझिशियननं याला संगीत. यूट्यूबला ही गाणी ट्रेंडिंगला आहेत. विशेष म्हणजे तेलुगूसह तमिळ, मल्याळम, कन्नडमधील गाणीही प्रचंड ऐकली, पाहिली जाताहेत. तेलुगू भाषेतल्या या गाण्याला यूट्यूबवही प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं ट्रेंडिंगला आहे. इंद्रावती चौहान (Indravathi Chauhan)नं ते गायलंय. आता ओरिजिनल व्हिडिओ सॉन्गही रिलीज झालंय. सिनेमासह चाहते ते एन्जॉय करतायत. हे गाणं तेलुगूसह तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीतही रिलीज झालंय. चाहत्यांनाही ते प्रचंड आवडलंय.

Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा प्रेक्षकांसोबतच सेलिब्रिटींनाही चढला ज्वर..

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

Pushpa The Rise Review : रश्मिकाच्या सौंदर्याने लागेल वेड, तर अल्लू अर्जुनच्या अ‍ॅक्शने होईल मनोरंजन!

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...