Dil De Diya Teaser : दिशा पाटनीसोडून जॅकलीन फर्नांडिससोबत सलमानचा रोमान्स, पाहा नव्या गाण्याचा टीझर!

आपले पहिले गाणे 'सिटी मार'च्या यशानंतर, ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चे (Radhe) निर्माते आणखी एक डांस नंबर 'दिल दे दिया है' (Dil De Diya Teaser) सादर करण्यास सज्ज झाले आहेत.

Dil De Diya Teaser : दिशा पाटनीसोडून जॅकलीन फर्नांडिससोबत सलमानचा रोमान्स, पाहा नव्या गाण्याचा टीझर!
सलमान खान
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 3:54 PM

मुंबई : आपले पहिले गाणे ‘सिटी मार‘च्या यशानंतर, ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चे (Radhe) निर्माते आणखी एक डांस नंबर ‘दिल दे दिया है’ (Dil De Diya Teaser) सादर करण्यास सज्ज झाले आहेत. या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, गाण्याची एक झलक सादर केली आहे ज्यावरून आपल्याला अंदाज लावता येई की, हे गाणे किती धमाकेदार होणार आहे (Salman Khan upcoming movie radhe song Dil De Diya Teaser).

हा टीझर जॅकलीनच्या सिल्हूटसोबत सुरु होते. त्यानंतर एक भव्य सेट आपल्या नजरेस पडतो ज्यावर हे गीत चित्रित करण्यात आले आहे. टीझरमध्ये अभिनेत्रीने एक एथनिक ड्रेसमध्ये दाखवण्यात आले असून, तो ती अत्यंत सुंदरपणे कॅरी करताना दिसते आहे.

मागील काही वर्षांमध्ये आपण जॅकलीनला अनेक डांस नंबरमध्ये पहिले आहे. मात्र, यात ती त्या सगळ्यांहून अनोखी दिसते आहे. गाण्यात आपण सलमान आणि जॅकलीनला लाईव्ह बीट्सवर थिरकताना पाहू शकतो, ज्यात ती आपल्या परफॉर्मन्सला खूप एन्जॉय करताना दिसत आहे. सलमान आणि जॅकलीनची जोड़ी नेहमीच चमकदार राहीली आहे आणि असेच काहीसे ‘दिल दे दिया है’मध्ये बघण्यास मिळत आहे. गाण्यामध्ये रणदीप हुडाच्या रुपात एक सरप्राइसिंग ट्विस्ट आहे.

पाहा व्हिडीओ

हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे, कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरियोग्राफ केले आहे (Salman Khan upcoming movie radhe song Dil De Diya Teaser).

ईदला होणार मोठा धमाका!

सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे : योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर ‘पे-पर-व्यू’ सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवीवर देखील उपलब्ध असेल.

(Salman Khan upcoming movie radhe song Dil De Diya Teaser)

हेही वाचा :

Jivalaga : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा तडका, ‘जिवलगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Irrfan Khan Death Anniversary | रुग्णालयात काय घडलं त्या रात्री? पत्नी सुतापाने शेअर केल्या इरफानच्या आठवणी..

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.