सनी लिओनीवर 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, केरळ गुन्हे शाखेने केली चौकशी!

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या केरळमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

सनी लिओनीवर 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, केरळ गुन्हे शाखेने केली चौकशी!
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 2:58 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या केरळमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. मात्र, याच दरम्यान सनी लिओनीला केरळ गुन्हे शाखेच्या आधिकऱ्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी एका फसवणूकीच्या प्रकरणात सनी लिओनीची चौकशी केली. सनी लिओनीवर एका व्यक्तीने 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ऑनलाइन मीडिया रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीचे नाव आर. श्रेयस आहे त्यानेच  सनी लिओनीवर 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. (Sunny Leone is accused of defrauding 29 lakh)

श्रेयसचा आरोप आहे की, सनीने दोन इवेंटमध्ये येण्यासाठी ही रक्कम घेतली होती पण नंतर त्या इवेंटला येण्यास नकार दिला. या प्रकरणात शुक्रवारी रात्री केरळ गुन्हे शाखेने सनी लिओनीला चौकशीसाठी बोलावले होते. रिपोर्ट्सनुसार, सनीने या चौकशीत गुन्हे शाखेच्या आधिकाऱ्यांना सांगितले की, देशात कोरोनाव्हायरस साथीचा रोग असल्याने ती या दोन्ही इवेंटमध्ये येऊ शकली नाही.

त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, संयोजकांनी जर परत इवेंटचे आयोजन केले तर सनी लिओनी त्या इवेंटला येईल. सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती अनेकदा तिचे हॉट व्हिडिओ आणि फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करते. अलीकडेच सनीने तिचा एक फोटो शेअर केला आहे होता. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस रूप चाहत्यांना बघायला मिळाले. सनीच्या तो फोटो चाहत्यांना खूप आवडला होता.

सनी अखेर देवांग ढोलकिया दिग्दर्शित वेब सीरीजमध्ये दिसली होती. ही वेब सीरीज 8 जानेवारी रोजी एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली होती. आता सनी लिओनी ‘अनामिका’ या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत सोनाली सेगलसुद्धा दिसणार आहे. विक्रम भट्ट हे दिग्दर्शन करीत आहेत.

संबंधित बातम्या : 

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

‘बाहुबली’चा बाप येतोय, रिलीजच्या आधीच 348 कोटींची कमाई पक्की !

कोरोना काळातही रणवीर सिंहची कमाई वाढली, 9 नवीन ब्रँडने केला करार!

(Sunny Leone is accused of defrauding 29 lakh)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....