Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…

सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या चर्चेत आहे. तिनं तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल(Rohman-Shawl)सोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. सुष्मिता आणि रोहमनचं ब्रेकअप (Breakup) झालंय. सुष्मिता सेननं सोशल मीडिया(Social Media)वर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी...
सुष्मिता सेन
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 12:13 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या चर्चेत आहे. तिनं तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल(Rohman-Shawl)सोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. सुष्मिता आणि रोहमनचं ब्रेकअप (Breakup) झालंय. सुष्मिता सेननं सोशल मीडिया(Social Media)वर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. रोहमनपासून वेगळं झाल्यानंतर सुष्मितानं एक क्रिप्टेड पोस्ट शेअर केली. सुष्मिता सेन सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती अनेक पोस्ट शेअर करत असते. आता तिनं रिलेशनशीपसंबंधीची पोस्ट शेअर केलीय.

पोस्ट व्हायरल झाली सुष्मिता सेनने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हसताना दिसतेय. हा फोटो शेअर करत सुष्मितानं लिहिलंय, जगण्यासाठी जोखीम घेण्याची इच्छाशक्ती हवी… आनंदी राहण्यासाठी जोखीम पत्करण्याची हिंमत हवी. तुमच्यात हिंमत आहे मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, आपण सर्व करू शकतो. आय लव्ह यू.

पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स सुष्मिताचा हा फोटो व्हायरल होतोय. सुष्मिताच्या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलंय, तू अप्रतिम आहेस. दुसरीकडे, आणखी एका चाहत्यानं लिहिलं, तू जगातील सर्वात सुंदर आत्मा आहेस. तिच्या या पोस्टला लाखो चाहत्यांनी लाइक केलंय.

ब्रेकअपनंतर रोहमन शॉल म्हणाला… सुष्मिता सेनसोबतच्या ब्रेकअपनंतर रोहमन शॉलनं एका चाहत्याला उत्तर दिलंय, की अभिनेत्री सुष्मिता नेहमी त्याच्या कुटुंबाचा भाग असेल. रोहमननं सोशल मीडियावर सुष्मितापासून विभक्त होणारी एक पोस्ट शेअर केलीय. यावर एका चाहत्यानं लिहिलंय, तिने तुझ्यासाठी काय केलं हे विसरू नको. यावर उत्तर देताना रोहमननं लिहिलं, मी कधीही विसरू शकत नाही. ते माझे कुटुंब आहे.

‘नेहमी मित्र राहतील’ सुष्मिता सेननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून रोहमनपासून वेगळं झाल्याची माहिती दिली होती. रोहमनसोबतचा एक फोटो शेअर करत तिनं लिहिलं, की आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली आणि आम्ही मित्रच राहिलो. नातं खूप जुनं होतं… प्रेम कायम राहील.

2018पासून करत होते डेट सुष्मिता आणि रोहमननं 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. आता दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलंय. सुष्मिता सेन अलीकडेच आर्य सीझन 2 या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता.

Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

Kapoor Family Christmas : कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन, रणबीर-आलिया मात्र गैरहजर

83 Box Office Collection Day 2 : ख्रिसमसला चालली रणवीर सिंगची जादू, दुसऱ्या दिवशीही83ची जबरदस्त कमाई

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.