Mirzapur | ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ!

ओटीटी मनोरंजन विश्वात ‘मिर्झापूर‘ ही वेब सीरिज (Web Series) प्रचंड गाजली होती. ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनची (Mirzapur) चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

Mirzapur | 'मिर्झापूर' वेब सीरिजच्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ!
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 5:39 PM

मुंबई : ओटीटी मनोरंजन विश्वात ‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज (Web Series) प्रचंड गाजली आहे. ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनची (Mirzapur) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर वेब सीरिजचे दोन भाग आतापर्यंत अॅमेझान प्राइम रिलीज झाले आहेत. मात्र, आता या वेब सीरीजमुळे अ‍ॅमेझॉन प्राइम आणि मिर्झापूरच्या निर्मात्यांच्या समस्या वाढण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने शोच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. (The problems of the creators of ‘Mirzapur’ web series increased, the Supreme Court issued a notice)

या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेले सुन आणि सासऱ्यामध्ये अवैध संबंधावर तीव्र नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. यामुळे मिर्झापूरच्या निर्मात्यांच्या समस्या वाढणार आहेत हे निश्चित झाले आहे. मिर्झापूरमधील एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत असे म्हटले आहे की, मिर्झापूर वेब सीरिजमध्ये त्या महिलेची भूमिका ज्या पद्धतीने दाखवली गेली ती लज्जास्पद आहे. रसिका दुगलच्या व्यक्तिरेखा बीनाने एक नोकर आणि तिच्या सासरबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल याचिकेत विशेष आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मिर्झापूर’वर बंदीची घालण्याची मागणी (Mirzapur Controversy) केली गेली होती. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ट्विट करत त्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केले होते.

मिर्झापूर एक वेब शो चित्रपट आहे. यामध्ये नशेची औषधे, बंदूका आणि अयोग्यतेने भरलेले गुन्हेगारी विश्व या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जाती, शक्ती, अहंकार आणि हिंसा असे चार पैलू दाखवले आहेत. या चित्रपटाची कथा पुनीत कृष्णा आणि करण अंशुमान यांनी लिहिली आहे. तसेच याचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे.

संबंधित बातम्या : 

प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाचा प्री टीझर रिलीज, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

रिलीजआधीच कमाईत बाप, बाहुबलीचा बाप ठरत असलेली फिल्म RRR बद्दल जाणून सर्व काही !

‘बाहुबली’चा बाप येतोय, रिलीजच्या आधीच 348 कोटींची कमाई पक्की !

(The problems of the creators of ‘Mirzapur’ web series increased, the Supreme Court issued a notice)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.