Ajay Devgn: ‘सिंघम’ची कोट्यवधींची संपत्ती; एका चित्रपटासाठी घेतो तब्बल इतके कोटी रुपये मानधन

अजय देवगण (Ajay Devgn) हा बॉलिवूडमधील दमदार कलाकारांपैकी एक आहे. जवळपास गेल्या 30 वर्षांपासून अजय बॉलिवूडमध्ये काम करतोय. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत अजयचा एक वेगळाच दबदबा पहायला मिळतो.

| Updated on: Apr 02, 2022 | 7:45 AM
अजय देवगण हा बॉलिवूडमधील दमदार कलाकारांपैकी एक आहे. जवळपास गेल्या 30 वर्षांपासून अजय बॉलिवूडमध्ये काम करतोय. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत अजयचा एक वेगळाच दबदबा पहायला मिळतो.

1 / 5
बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगण हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. अजयची एकूण संपत्ती जवळपास 295 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याची सर्वाधिक कमाई ही ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. चित्रपटांसाठी मानधन घेण्यासोबतच अजय बॉक्स ऑफिसच्या नफ्यातील काही भागसुद्धा घेतो.

2 / 5
एका चित्रपटासाठी अजय जवळपास 30 ते 40 कोटी रुपये मानधन घेतो. नुकताच तो 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटात झळकला होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटासाठी त्याने 11 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातं. एस. एस. राजामौलींच्या RRR या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली. यातील भूमिकेसाठी त्याने 25 कोटी रुपये मानधन घेतलं.

3 / 5
अजयला महागड्या गाड्यांची फार आवड आहे. अजयच्या कार कलेक्शनची बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चा असते. दोन कोटींची Maserati Quattroporte ही लग्झरी कार त्याच्याकडे आहे. याशिवाय अजयकडे रेंज रोव्हरसुद्धा आहे. अजयची मुंबई दोन घरं असून त्यापैकी एक जुहूमध्ये आहे. याशिवाय अजयचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे.

4 / 5
अजयने काजोलशी 1999 मध्ये लग्न केलं. परस्परविरोधी स्वभाव असलेल्या या जोडीचे कलाविश्वात असंख्य चाहते आहेत. 2003 मध्ये काजोलने मुलगी न्यासाला जन्म दिला. त्यानंतर 2010 मध्ये मुलगा युगचा जन्म झाला.

अजयने काजोलशी 1999 मध्ये लग्न केलं. परस्परविरोधी स्वभाव असलेल्या या जोडीचे कलाविश्वात असंख्य चाहते आहेत. 2003 मध्ये काजोलने मुलगी न्यासाला जन्म दिला. त्यानंतर 2010 मध्ये मुलगा युगचा जन्म झाला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...