गायकाचा बाल्कनीमध्ये मॉडेलसह रोमांस, पत्नी आल्याचे कळताच गडबडीत जीवच गमावला!
ब्राझीलचा प्रसिद्ध गायक अपघातात मरण पावला आहे. 23 वर्षीय एमसी केविनचे दोनच आठवड्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या दोनच आठवड्यांनंतर, गायक आपल्या पत्नीची फसवणूक करत होता आणि एका मॉडेलशी संबंध ठेवत होता.
Most Read Stories