Gautami patil dance video : पाहून तुम्ही म्हणाल, असा चंद्रा डान्स आता यापुढे होणार नाही

अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सध्या चंद्रा या गाण्यावरील गौतमी पाटीलचा डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने मनसोक्त डान्स केला आहे.

Gautami patil dance video : पाहून तुम्ही म्हणाल, असा चंद्रा डान्स आता यापुढे होणार नाही
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 10:26 PM

अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा (Chandra ) गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सध्या चंद्रा या गाण्यावरील गौतमी पाटीलचा ( Gautami patil )डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने मनसोक्त डान्स केला आहे.

हे सुद्धा वाचा

चंद्रा या गाण्यावर नाचण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. प्रत्येकजण या गाण्यावर ठेका धरत असतो. हे अनेक व्हिडीओमधून आपल्याला बघायला मिळालं आहे. चंद्रा गाण्यावर डान्स करणारे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर आहेत. लग्न असेल किंवा इतर कोणताही ठिकाणी चंद्रा गाण्यावर प्रत्येकजण हा ठेका धरत असतो. असाच एक नववधूचा चंद्रा गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाला होता.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील ही बेफान होऊन डान्स करत असल्याचं दिसत आहे. पुन्हा चंद्रा गाण्यावर असा डान्स होणार नाही असा डान्स गौतमीने केला आहे.  गौतमीच्या या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच तिने चष्मा आणि केसामध्ये गुलाब लावले आहे.

गौतमीने केलेल्या या डान्सवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या डान्सचं कौतुकही केलं आहे. तिच्या अनेक डान्सच्या व्हिडीओमध्ये ती अश्लील स्टेप्स करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दहिहंडीमधील तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.