महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर सध्या धमाल करतेय. सोबतच काही थ्रोबॅक फोटो ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करतेय.
मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ऑफ व्हाईट सुंदर स्टायलिश साडीमध्ये तिनं फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
मितालीनं ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.