AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गरमी’ गाण्याचा रिहर्सल VIDEO व्हायरल, हॉट अंदाजात नोरा फतेही करत होती डान्स

नोरा फतेहीच्या या गाण्याला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे. नुकताच, नोराचा एक जुना व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.

'गरमी' गाण्याचा रिहर्सल VIDEO व्हायरल, हॉट अंदाजात नोरा फतेही करत होती डान्स
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 12:04 AM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि गुरु रंधावा (Guru Randhawa) ने त्यांच्या ‘नाच मेरी रानी (Naach Meri Rani Song)’ या गाण्याने धूम उठवली आहे. नोरा फतेहीच्या या गाण्याला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे. नुकताच, नोराचा एक जुना व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. खरंतर, फार कमी वेळात नोहाने मोठा फॅन क्लब कमावला आहे. अनेक रिअॅलिटी शोमधून सध्या ती सोशल मीडियावर चाहत्यांना भूरळ घालत आहे. (dance rehearsal video of garmi song video viral nora fatehi on internet)

अशात नोराचा फतेहीचा एक जुना व्हीडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये ती तिच्या ‘गरमी’ (Garmi) या सुपरहिट गाण्याची रिहर्सल करताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये नोरा फतेही (Nora Fatehi Video) जबरदस्त स्टाईलमध्ये नाचत आहे.

‘इंडियन डान्स क्लब’ने नोरा फतेहीचा हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. नोरा फतेही या व्हिडिओमध्ये रेड आणि ब्लॅक कलरचा आउटफिट घालून डान्ट रिहर्सल करताना दिसत आहे. तिच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत आणि तिच्या डान्सचं कौतूक केलं आहे.

नोरा फतेही नुकतीच सोनी टीव्ही शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मध्ये जज म्हणून आली होती. तिच्या येण्यामुळे शोचा टीआरपी चांगलाच वाढला असल्याची चर्चा आहे. खरंतर, इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये मलायका अरोराच्या जागी नोरा फतेही आली होती. पण जेव्हा मलायका शोमध्ये पुन्हा आली तेव्हा तिला शो सोडावा लागला. नोरा लवकरच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

(dance rehearsal video of garmi song video viral nora fatehi on internet)

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.