AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हाऊज द जोश’ नंतर विकी कौशलचा नवा सिनेमा कोणता? पाकचे तुकडे करणाऱ्या जनरलची भूमिका साकारणार, फर्स्ट लूक व्हायरल

गेल्यावर्षी ज्यावेळी ‘सैम बहादुर’ या चित्रपटाचे पहिला लुक रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी तो लोकांच्या अधिक पसंतीला उतरला होता.

'हाऊज द जोश' नंतर विकी कौशलचा नवा सिनेमा कोणता? पाकचे तुकडे करणाऱ्या जनरलची भूमिका साकारणार, फर्स्ट लूक व्हायरल
अभिनेता विकी कौशल (फोटो - इंस्टाग्राम
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 2:26 PM

मुंबई – मागच्या वर्षी विकी कौशल (Vicky Kaushal) यांना एक प्रसिध्द अभिनेता म्हणून चाहत्यांकडून उपाधी मिळाली. विकीने आत्तापर्यंत चांगल्या भूमिका केल्याने त्याचा चाहता वर्ग भारतात मोठा आहे. त्याचबरोबर सरदार उधम (Sardar Udham) या चित्रपटात विकीने केलेली भूमिका त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून गेली आहे. विकीने आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत (katrina kaif) लग्न केल्यापासून सगळ्यात जास्त चर्चेतला चेहरा बनला आहे. मागच्या काही दिवसांपासून तो आपल्या लग्नाच्या शेड्यूलमध्ये व्यस्त होता. त्यांच्या काही चित्रपटांची शुटिंग अद्याप बाकी असून तो त्या एका लाईनीत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार विकी आपल्या बहुचर्चित ‘सैम बहादुर’ (Sam Bahadur) या चित्रपटाची शुटिंग मार्च महिन्यात करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा फर्स्ट लुक जावेळी रिलीज केला होता, तो लोकांना अधिक आवडता सुध्दा होता.

विकी शुटिंगमध्ये बिझी

गेल्यावर्षी ज्यावेळी ‘सैम बहादुर’ या चित्रपटाचे पहिला लुक रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी तो लोकांच्या अधिक पसंतीला उतरला होता. त्यामुळे हा चित्रपट कधी पाहायला मिळतोय याची उत्सुकता विकीच्या चाहत्यांना आहे. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत अनेक चित्रपटांचं विकीनं टाळलं होतं. परंतु आता पुन्हा शुटिंगला सुरूवात केल्यानंतर ‘सैम बहादुर’ या चित्रपटाची शुटिंग मार्च महिन्यात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मार्च महिन्यात होणार या चित्रपटांची शुटिंग

पिंकविलाच्या बातमीनुसार, मार्च महिन्यात विकीच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होणार आहे. त्यामध्ये ‘सैम बहादुर’ (Sam Bahadur) याचाही समावेश आहे. तसेच नितेश तिवारी यांच्याही एका चित्रपटाचं शुटिंग मार्च महिन्यात होणार आहे, त्यामध्ये वरूण धवन आणि कार्तिक आर्यन हे सुध्दा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी विकी स्वत:उत्साहीत असून चाहत्यांना सुध्दा तितकाच आनंद झाला आहे.

चित्रपट रांगेत

‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटात विकी भूमि पेडणेकर आणि कियारा आडवाणी यांच्यासोबत मुख्यभूमिकेत दिसेल. नुकतीच विकीने त्याची सारा अली खान सोबतची एका चित्रपटाची शुटिंग पुर्ण केली. अजून अनेक चित्रपट रांगेत आहेत

Aditya Narayan : गायक आदित्य नारायणच्या घरी ‘कुणीतरी येणार गं…’, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

विराट कोहली-अनुष्का शर्माची मुलगी वामिकाचा पहिला फोटो समोर, नेटकरी म्हणतात… ही तर सेम ‘विरूष्का’ची कॉपी

Siddharth Mitali Wedding Anniversary : सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.