शोले चित्रपटात काम केलेल्या या मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?

शोले हा चित्रपट इतका हिट ठरला होता की आजही त्याची चर्चा होते. शोले सिनेमातील प्रत्येक कलाकाराने अप्रतिम भूमिका केल्या होत्या. प्रत्येक कलाकार यामुळे प्रसिद्ध झाला होता. प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळाली. या फोटोत दिसणारा हा मुलगा कोण आहे तुम्हाला माहित आहे का ओळखा पाहू.

शोले चित्रपटात काम केलेल्या या मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 8:14 PM

मुंबई : शोले चित्रपटात हा खूप हिट झाला होता. आजही अनेक जण सिनेमा मोठ्या आवडीने बघतात. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही खास होती. कारण प्रत्येकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या सिनेमात एक छोटेसे पात्र होते. हा मुलगा कोण आहे हे अनेकांना माहित नसेल. अतिशय महत्वाची भूमिका त्याने या सिनेमात साकारली होती. ज्याने चित्रपटात ट्विस्ट आणला होता.

शोले चित्रपटात केले काम

हा बालक म्हणजे सचिन पिळगावकर आहेत. शोले चित्रपटात सचिन पिळगावकर अहमदच्या भूमिकेत दिसले होते. डाकूंकडून ज्या तरुणाची हत्या होते. सचिन पिळगावकर यांनी एका शोमध्ये माहिती दिली होती की, त्यांनी या सिनेमात दुहेरी भूमिका साकारली होती. एक कॅमेऱ्यासमोर आणि दुसरा पडद्यामागे.

सचिन पिळगावकर यांचे नाव हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत सर्वांना माहित आहे. ते दिग्दर्शक आणि निर्मातेही आहेत. एका चित्रपटानंतर त्यांनी सुप्रिया यांना प्रपोज केले होते. सचिन पिळगावकर यांना भीती होती की सुप्रिया कदाचित त्यांना नाकारतील आणि चित्रपट अपूर्ण ठेवतील. सुप्रियाने सचिन पिळगावकर यांचा प्रस्ताव स्वीकारला पण तिच्या पालकांना ते मान्य नव्हते. पण नंतर ते तयार झाले.

सचिन पिळगावकर यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम

सचिन पिळगावकर यांनी बॉलिवूडचे शंहशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सचिन पिळगावकरांच्या पुस्तक प्रकाशनासाठी देखील अमिताभ बच्चन हे आवर्जून हजर होते.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.