Happy Birthday Samantha Akkineni | साडीपासून ते कॅज्युअलपर्यंत, चाहत्यांना आवडतात समंथा अक्किनेनीच्या अदा
दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आपल्या हटके स्टाईलने सर्वांना भूरळ पडत असते. अभिनेत्री आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी समंथाचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
Most Read Stories