रिताशा राठोड ही टीव्हीमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे. ‘बढो बहु’ या शोसह रिताशानं सर्वांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे.
या शोमध्ये रिताशासोबत प्रिन्स नरुसोबत झळकली. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली.
रिताशाची खास गोष्ट म्हणजे ती तिच्या शरीरावर खूप प्रेम करते.
रिताशा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि बरेच बोल्ड फोटो शेअर करते.
तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा ट्रोल होत असते, मात्र ती प्रत्येक वेळी ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देते.
बॉडी शेमिंगच्या मुद्यावर रिताशानं अनेकदा लोकांना संदेश दिला आहे.
काही दिवसांपूर्वी, नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता यांच्या मसाबा-मसाबा या वेब सीरिजमध्ये ती झळकली होती आणि तिच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली.