AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी जिवंत आहे, माझ्या मृत्यूची बातमी फेक: अभिनेता मोहन कपूर

बॉलिवूडमधील अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करणारे अभिनेते मोहन कपूर (Mohan Kapoor) यांनी नुकताच एक ट्विट केलं आहे.

मी जिवंत आहे, माझ्या मृत्यूची बातमी फेक: अभिनेता मोहन कपूर
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 6:42 PM

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करणारे अभिनेते मोहन कपूर (Mohan Kapoor) यांनी नुकताच एक ट्विट केलं आहे. त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी निरोगी आणि सुरक्षित आहे. ‘मिशन मंगल’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये मोहन कपूरने अभिनय केला आहे. मोहन कपूर जवळजवळ 30 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहेत. मोहन कपूर सध्या अमेरिकेत आहे आणि ते आपल्या आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. (I am alive, the news of my death is fake: Actor Mohan Kapoor)

मी निरोगी आणि सुरक्षित आहे म्हणून मोहन कपूरने ट्विट करण्याचे एक कारण आहे ते म्हणजे अलीकडेच एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी आली होती ज्याचे नाव मोहन कपूर होते यासाठी त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, घडलेली घटना फार वाईट आहे. या दु: खाच्या घटनेत मी त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

शुक्रवारी चंदीगडमध्ये मोहन कपूर यांचा एका कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली होती. या अपघातात मरण पावलेली व्यक्तीचे मोहन कपूर होते पण तो अभिनेता मोहन कपूर नव्हता. ही बातमी समजताच लोकांनी सोशल मीडियावर मोहन कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या : 

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका

शेतकरी आंदोलनावरून प्रियांकाला टोला आता मियाच होतीये ट्रोल, वाचा काय झाल!

चित्रपटाच्या सेटवर वरुण धवनला येतेय पत्नी नताशाची आठवण!

(I am alive, the news of my death is fake: Actor Mohan Kapoor)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.