शाहरुख खानच्या मुलाने प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी, सत्य अखेर समोर

Shah Rukh Khan Son: 'माझं काम कर नाही तर...', शाहरुख खानच्या मुलाने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली धमकी, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं सत्य, आर्यन खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

शाहरुख खानच्या मुलाने प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी, सत्य अखेर समोर
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 9:26 AM

Shah Rukh Khan Son Aryan Khan: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान प्रसिद्ध अभिनेता नसला तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील आर्यन खान याची चर्चा रंगली आहे. आर्यन बद्दल एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. आर्यन बद्दल खुलासा करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अनन्या पांडे आहे. एका मुलाखतीत अनन्या पांडे हिने आर्यन याने व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती… असं सांगितलं आहे. तर प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊ…

अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे आणि आर्यन खान लहानपणीचे मित्र आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा आहे जेव्हा आर्यन याने अनन्या हिला खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती. अनेक वर्षानंतर अनन्या हिने त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगत जुन्या आठवणी ताज्या केल्या.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

मुलाखतीत अनन्या म्हणाली, ‘मी दिवसभर काय करते, काय खाते… सर्वकाही व्हिडीओ रेकॉर्ड करायची. पण मी कधीच ते व्हिडीओ लीक केले नाहीत. आजही ते व्हिडीओ माझ्याकडे आहेत. ॲप्पलमध्ये फोटोबूथ तेव्हा नवीन आलं होतं. मी, सुहाना खान, शनाया कपूर आम्ही कायम गोष्टी रेकॉर्ड करायचो… तेव्हा आर्यन आम्हाला धमकी द्यायचा…’

‘आर्यन कायम म्हणायचा माझी कामं केली नाहीत तर तुमचे व्हिडीओ लीक करेल… सर्वकाही लहानपणीच्या आठवणी आहेत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर अनेकदा अनन्या आणि आर्यन खान यांच्यातील वादाच्या चर्चा देखील रंगल्या.

अनन्या पांडे हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अनन्या हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. फार कमी काळात अनन्या हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.