ऐश्वर्या राय हिला घटस्फोट झाल्यास किती पोटगी मिळणार?; टक्केवारी ऐकून डोळे विस्फारतील

ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या राय यावेळी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट लवकरच होणार असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. मात्र, यावर अभिषेक किंवा ऐश्वर्या यांनी अजिबातच भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय हिला घटस्फोट झाल्यास किती पोटगी मिळणार?; टक्केवारी ऐकून डोळे विस्फारतील
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 5:58 PM

मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. अभिषेक बच्चन याचे घर ऐश्वर्या राय हिने सोडल्याचे देखील सांगितले जाते. दोघांमध्ये वाद टोकाला पोहचल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले. मात्र, यांच्यातील वादाचे कारण नेमके काय हे अजिबातच समजू शकले नाहीये. काही वर्षे एकमेकांना डेट करून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. मात्र, अचानकपणेच यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली.

अभिषेक बच्चन याच्यासाठी ऐश्वर्या राय हिला घटस्फोट देणे अजिबातच सोपे नाहीये. जशा चर्चा सुरू आहेत, त्यानुसार जर खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झाला तर ऐश्वर्या राय हिला मोठी पोटगी ही अभिषेक बच्चन याला द्यावी लागणार आहे. अभिषेक बच्चन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. त्याला लाखोंच्या घरात पोटगी ऐश्वर्या राय हिला द्यावी लागेल.

अभिषेक बच्चन हा 280 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. महिन्याला अभिषेक बच्चन हा 1.8 कोटींची कमाई करतो. म्हणजेच काय तर अभिषेक बच्चन हा एका वर्षाला 25 कोटी रूपये कमाई करतो. त्यासोबत अभिषेक बच्चन याच्याकडे 75 कोटींची संपत्ती आहे. जर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट झालाच तर त्याला 25 टक्के पोटगी ऐश्वर्या राय हिला द्यावी लागणार आहे.

यानुसार ऐश्वर्या राय हिला दरमहिन्याला अभिषेक बच्चन याला 45 लाख पोटगी द्यावी लागणार आहे. यामुळेच ऐश्वर्या राय हिला घटस्फोट देणे अभिषेक बच्चन याला सोपे नाहीये. मुळात म्हणजे ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यापेक्षा अधिक संपत्तीची मालकीन आहे. कमाईमध्ये ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याला आरामात मागे टाकते.

ऐश्वर्या राय ही 100 मिलियन डॉलर संपत्तीची मालकीन आहे. एका वर्षात ऐश्वर्या राय ही 90 कोटींची कमाई साधारणपणे करते. हा आकडा अभिषेक बच्चन यांच्या तुलनेत अत्यंत मोठा नक्कीच आहे. एका चित्रपटात अभिनय करण्यासाठी ऐश्वर्या राय ही 12 कोटी रूपये फिस घेते. ऐश्वर्या राय ही जाहिरातीच्या माध्यमातूनही तगडी कमाई करते. सोशल मीडियावरच्या माध्यमातूनही जबरदस्त कमाई करताना ऐश्वर्या राय दिसते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.