इस्लाम नाही तर कोणत्या धर्माला फॉलो करतो सैफ अली खान? स्वतःच केला खुलासा

Saif Ali Khan : सैफ अली खान याचा जन्म एका मुस्लीम कुटुंबात झाला आहे, तर अभित्याची आई हिंदू आहे... कोणता धर्म फॉलो करत सैफ अली खान? खुद्द अभिनेत्याने केलाय मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याची चर्चा...

इस्लाम नाही तर कोणत्या धर्माला फॉलो करतो सैफ अली खान? स्वतःच केला खुलासा
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 11:05 AM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर अभिनेता कायम त्याच्या प्रत्येक सिनेमात वेगळ्या आणि हटके भूमिका साकारताना दिसतो. भूमिका साकारल्यानंतर अभिनेता त्याचे अनुभव देखील सांगत असतो. पण खासगी आयुष्याबद्दल सैफ अली खान कायन मौन साधतो. सांगायचं झालं तर, सैफ धर्माबद्दल कमी बोलतो पण एकदा तो त्याच्या धर्माबद्दल बोलला. सैफ म्हणाला होता की, अधिक धार्मिक असल्याची मला भीती सतावते, ज्याची मला चिंता वाटते.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याची चर्चा रंगली आहे.

एका मुलाखतीत, सैफ अली खान याने धर्म आणि अध्यात्माबाबत आपले विचार मांडले. सैफ अली खान याचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला. सैफ अली खानचे वडील प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान होते आणि त्याची आई बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर आहेत. सैफ अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

अभिनेता म्हणाला, ‘मी खऱ्या आयुष्यात प्रचंड अज्ञेयवादी (Agnostic) आहे. मी धर्मनिरपेक्ष आहे. मला असं वाटतं अधिक धार्मिक असणं चिंताग्रस्त करतं. कारण ते पुनर्जन्मचा अधिक विचार करतात. सध्याच्या जीवनाबद्दल ते फार कमी विचरा करतात. मला वाटते की एक संघटना म्हणून धर्माला अधिक महत्त्व दिलं जातं आणि त्यात अनेक समस्या आहेत…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेता म्हणाला, ‘जो माझा देव आहे, जो तुमचा देव आहे किंवा दुसऱ्या कोणाचा देव अधिक उत्तम आहे.. अशी भावना असते. मी उच्च शक्तीच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो… ‘ सैफ अली खान कोणत्या धर्मावर नाही तर, अज्ञेयवादी आहे. याचा अर्थ देव अस्तित्वात आहे की नाही यावर जो निश्चितपणे विश्वास ठेवत नाही.

सैफ अली खान यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सैफ अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री कृती सनॉन यांच्यासोबत ‘आदिपुरुष’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. सिनेमात त्याने रावण या भूमिकेला न्याय दिला होता. ज्यामुळे सैफ अली खान याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सिनेमा फ्लॉप ठरला होता.

सैफ सध्या त्याच्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रेतीक्षेत असतात. सध्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेत्या अनेकदा पत्नी करीना कपूर आणि मुलांसोबत स्पॉट केलं जात. सोशल मीडियावर सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तैमुर आणि जेह लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.