Tribhanga: काजोलचा ओटीटी डेब्यू, नेटफ्लिक्सवर ‘त्रिभंगा’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा त्रिभंगा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. (Kajol's OTT debut, first film 'Tribhanga' screened on Netflix)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा त्रिभंगा हा चित्रपट आज म्हणजेच 15 जानेवारीला रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला काजोलचा हा पहिला डिजिटल प्रोजेक्ट आहे. चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं असून अभिनेता अजय देवगन यांनी हा चित्रपट प्रोड्युस केला आहे. या चित्रपटात तीन पिढ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात कुणाल रॉय कपूर आणि कावलजीत सिंगसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. एकाच कुटुंबातील तीन स्त्रियांची ही गोष्ट आहे. 1980 पासून सुरू होणारी ही गोष्ट वर्तमानापर्यंत येते. या चित्रपटात मिथिला पालकर आणि तन्वी आझमी सारखे तरुण कलाकारसुद्धा आहेत. तर काजोल यामध्ये ओडिसी डान्सरची भूमिका साकारत आहे. यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता, ज्यात काजोलनं तिन्ही महिलांबद्दल सांगितलं होतं.
आता या चित्रपटाविषयी लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. लोकांना हा चित्रपट खूपच आवडला दिसतोय. लोक काजोलच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणाच कौतुक करत आहेत.लोक ट्विटरवर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत आहेत आणि काजोलची खूप स्तुती करत आहेत. या ट्विटवरुन लोकांनाही या चित्रपटाची कथा आवडली असल्याचं दिसतंय.
Dear @renukash Ji! Thank you so much for giving us a beautiful film. The way you have treated the story is simply superb and worth a mention. Loved this film. Take a bow, you beauty. ❤️?#Tribhanga @NetflixIndia pic.twitter.com/nAq3xAtmmf
— Rathish Nair (@RathishNair19) January 15, 2021
The wait was definitely worth it! #Tribhanga a story that brings with it a carousel of emotions Thanks @renukash for making this possible. Thanks @itsKajolD for letting us enjoy your excellent performance, you continue to shine as always, even more than before. pic.twitter.com/ViDDMtYvue
— Cori ?? (@Angelic_Kajol) January 15, 2021
In love with her again ??#Tribhanga pic.twitter.com/nSibjFqFqv
— ???? ???? ???? ? (@iamsanasrk02) January 15, 2021
#Tribhanga is the hit of the year! pic.twitter.com/HHAaOU59Qp
— Anuradha Apte Supremacy (@bollymeraki) January 15, 2021
I just finished #Tribhanga… and I’m bawling… @renukash, you are a genius ?? @itsKajolD held my heart in hands all the way through, @tanviazmi teased my brain with every word & @mipalkar held my eyes with every nuance… pic.twitter.com/WsCmJJxWXI
— ashu ♣️ (@bollybaatein) January 15, 2021