AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीला सासऱ्यांनी सांगितला खास उपाय; पाहा व्हिडीओ

सासरे आणि सूनेचं नातं... कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी सासऱ्यांनी अभिनेत्रीला सांगितला खास जुगाड; व्हिडीओ व्हायरल

कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीला सासऱ्यांनी सांगितला खास उपाय; पाहा व्हिडीओ
कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीला सासऱ्यांनी सांगितला खास उपाय; पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 12:30 PM

मुंबई : सासरे आणि सून यांचं नातं फार खास असतं. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते, तेव्हा सासरे वडिलांप्रमाणे सुनेची काळजी घेतात. सुनेला काय हवं, नको या प्रत्येक गोष्टीची काळजी सासरे घेतात. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सासरे कसे सुनेची कशी काळजी घेतात हे काम्याने दाखवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांचा बॉन्ड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. काम्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा आहे.

काम्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे सासरे दिल्लीतील कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी उपास सांगत आहेत. व्हिडीओमध्ये सासरे काम्याला स्कार्फ घालताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘जेव्हा सासरे दिल्लीतील थंडीपासून वाचण्यासाठी उपाय सांगतात…’ असं लिहिलं आहे. सध्या काम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

कोण आहे काम्याचा पती शलभ दांग? काम्या पंजाबीने 2020 साली डॉ. शलभ दांगसोबत लग्न केलं. शलभ हेल्थकेयर इंडस्ट्रीशी संबंधीत आहे. काम्या तिच्या आरोग्यासंबंधी काही समस्यांबद्दल शलभला भेटली होती. भेटीनंतर त्यांच्या प्रेमाचा गुलाब बहरला. शलभसोबत काम्याचं दुसरं लग्न आहे. एवढंच नाही, तर शलभ यांचं देखील काम्यासोबत दुसरं लग्न आहे.

काम्याला 9 वर्षांची मुलगी आहे. तर शलभला ईशान हा 10 वर्षांचा मुलगा आहे. आता चौघं कुटुंब म्हणून आनंदाने राहतात. काम्याच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघे कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात.

काम्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश नुकताच अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली होती. भारत जोडो यात्रे दरम्यानचे फोटो देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. काम्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक वर्ष अभिनय केल्यानंतर अभिनेत्री काम्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चरणसिंग सपरा यांसारख्या अन्य नेत्यांनी पंजाबींचे पक्षात स्वागत केलं.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.