Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : दाक्षिणात्य कलाकारांसोबत जवळीक वाढवतेय कंगना रनौत, इन्स्टाग्रामवर केलं समंथाचं कौतुक

कंगना रनौतनं समंथाचं कौतुक केलं आणि इन्स्टाग्रामवर स्टोरीही शेअर केली आहे. (Kangana Ranaut getting closer with southern artists, praises Samantha on Instagram)

| Updated on: May 20, 2021 | 2:46 PM
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव आहे. नुकतंच ट्विटरनं तिच्या अकाऊंवर बंदी घातली होती. त्यामुळे आता ती इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव असते. नुकतंच तिनं अभिनेत्री समंथाचं कौतुक केलं आहे. साउथ सिनेमाची दमदार अभिनेत्री समंताची वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' ('The Family Man 2') चा ट्रेलर रिलीज झालाय. तो पाहिल्यानंतर कंगना खूप प्रभावित झाली आणि तिनं सोशल मीडियावर समंथाचे कौतुक केलंय.

1 / 5
कंगना रनौत यांनी समंथाचं कौतुक केलं आणि सोशल मीडियावर लिहिलं की "या मुलीजवळ माझं हृदय आहे". या पोस्टसोबत तिनं आपल्या इंस्टा स्टोरीजमध्ये ट्रेलरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

कंगना रनौत यांनी समंथाचं कौतुक केलं आणि सोशल मीडियावर लिहिलं की "या मुलीजवळ माझं हृदय आहे". या पोस्टसोबत तिनं आपल्या इंस्टा स्टोरीजमध्ये ट्रेलरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

2 / 5
कंगनाच्या या पोस्टला पाहून असं दिसतं की ती आता दक्षिण सिनेमाकडे आकर्षित झाली आहे. कारण बॉलिवूडमध्ये तिनं प्रत्येकाला आपला शत्रू बनवलं आहे. करण जोहरपासून शाहरुखपर्यंत तिचे वाद आहेत. कंगनाचे हे फोटो आज सकाळचे आहेत. आज तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

3 / 5
आता असं वाटतंय की कंगना दक्षिण इंडस्ट्रीत जाण्याचा विचार करतेय. ज्यासाठी ती आता या स्टार्सचं जोरदार कौतुक करतेय.

आता असं वाटतंय की कंगना दक्षिण इंडस्ट्रीत जाण्याचा विचार करतेय. ज्यासाठी ती आता या स्टार्सचं जोरदार कौतुक करतेय.

4 / 5
आज अभिनेत्री विमानतळावर एक सुंदर साडी परिधान करुन दिसली.

आज अभिनेत्री विमानतळावर एक सुंदर साडी परिधान करुन दिसली.

5 / 5
Follow us
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.