‘बॉलिवूड कोणाच्या बापाचा नाही…’, सीमा हैदर हिच्या सिनेमातील 4 डायलॉगमुळे सर्वत्र खळबळ

Karachi to Noida Teaser : सीमा हैदर हिच्या जीवनावर आधारित 'कराची टून नोएडा' सिनेमाचा टीझर प्रदर्शित... सर्वत्र सिनेमाच्या टीझरची चर्चा, पण टीझरमधील काही डायलॉगने वेधलं अनेकांचं लक्ष... 'कराची टून नोएडा' सिनेमातील 'ते' चार लक्षवेधी डायलॉग...

'बॉलिवूड कोणाच्या बापाचा नाही...', सीमा हैदर हिच्या सिनेमातील 4 डायलॉगमुळे सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 8:15 AM

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 : ‘कराची टू नोएडा’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा आहे. पण ट्रेलरमधील काही डायलॉगमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिच्या जीवनावर आधारित ‘कराची टून नोएडा’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रत्येक जण सिनेमा कधी प्रदर्शित होईल याच प्रतीक्षेत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सिनेमात सीमा हैदर हिच्या भूमिकेचं नाव सायमा हैदर असं ठेवण्यात आलं आहे. जी एक रॉ एजेन्ट आहे. सिनेमाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. पण सिनेमातील चार डायलॉगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘कराची टू नोएडा’ सिनेमातील चार लक्षवेधी डायलॉग

– ‘मेरे पती को लप्पू करने से पहले अपने बुड्ढे को तो देख ले, वह कौन सा सनी देओल है, और उसने किसने हँडपंप उखाड दिए’

– यह जो बिरयानी तेरे सामने राखी है ना, इसमें सबकुछ है. चावल है, जाफरान है, बस नही है तो गोश्त…’

– मुझे हर हाल में गद्दार पाकिस्तान में चाहिए या उसे हिंदुस्तान में ही दफन कर दो…’

– डर किस बात का देश में संविधान है, सरकार है, कानून है, और बॉलिवूड किसी के बाप का थोडी है. वैसे भी बर्किंग डॉग्स नेव्हर बाइट…

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘कराची टू नोएडा’ सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगत आहे. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये काही असे डायलॉग आहेत, ज्यामुळे वाद निर्माण होवू शकतो. जी सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, त्याच सीमाला टीझरमध्ये रॉ एजेन्ट दाखवण्यात आलं आहे.

‘कराची टू नोएडा’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी जयंत सिन्हा यांच्या खांद्यावर आहे. सिनेमाची निर्मित अमित जानी आणि भारती सिंह यांनी केली आहे. तर सीमा हैदर हिच्या भूमिकेला फरहीन फलर हिने न्याय दिला असून, सचिन मिणा याच्या भूमिकेत आदित्य राघव दिसणार आहे.

कोण आहे सीमा हैदर?

सीमा हैदर एक पाकिस्तानी महिला आहे. जी सचिन मीणा याच्या प्रेमात नेपाळ देशाच्या मार्गे भारतात आली आहे. दोघांनी मैत्री पबजी खेळताना होते. एवढंच नाही तर, कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं आणि सीमा तिच्या चार मुलांना घेवून भारतात येते. सांगायचं झालं तर, दोघांनी लग्न केलं असून. नोएडा याठिकाणी संसार करत आहेत.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....