Kareena Kapoor ला ‘या’ अभिनेत्यासोबत करायचे नव्हते किसिंग सीन; अखेर दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय

आयुष्यात आलेल्या मोठ्या बदलामुळे करीना कपूर हिने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत किसिंग सीनला नकार, पण काही सिनेमांमध्ये त्याच्यासोबतच दिले इंटिमेट सीन

Kareena Kapoor ला 'या' अभिनेत्यासोबत करायचे नव्हते किसिंग सीन; अखेर दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 4:57 PM

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर,अभिनेत्री गेल्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत असताना अभिनेत्रीने काही असे सीन दिले, ज्या सीनची आजही तुफान चर्चा रंगलेली असते. काही सिनेमांमध्ये अभिनेत्री किसिंग दिले. पण आयुष्यात आलेल्या मोठ्या बदलामुळे करीना कपूर हिने किसिंग सीन देण्यास नकार दिला.

एक वेळ अशी आली जेव्हा करीनाने अभिनेता अजय देवगण याला ऑनस्क्रिन किस करण्यास नकार दिला. अजय सोबत बेबोने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्याग्रह’ सिनेमात अजय सोबत किसिंग सीन देण्यास करीनाने नकार दिला.

‘ओमकारा’ सिनेमात अजय देवगण आणि करीना कपूर यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आले होतं. पण ‘सत्याग्रह’ सिनेमात करीनाने अजय याच्यासोबत किसिंग सीनसाठी नकार दिला. यामागे देखील मोठं कारण आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर कोणत्याही सिनेमात किसिंगसाठी करीनाने नकार दिला.

सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर काही दिवसांत ‘सत्याग्रह’ सिनेमाची शुटिंग सुरु होणार होती. पण सिनेमाच्या कथेत करीनासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले. त्यामुळे प्रकाश झा यांना सिनेमात महत्त्वाचे बदल करावे लागले. याआधी अभिनेता इमरान हाशमी याच्यासोबत ‘बदतमीज दिल’सिनेमात देखीस किसिंग सीन करण्यास नकार दिला होता.

२०१२ मध्ये करीना कपूर हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना दोन मुलं आहेत. तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. तैमूर आणि जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूर आणि जेह सेलिब्रिटी किड्स म्हणून प्रसिद्ध आहेत..

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.