रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ मुंबई पोलिसांकडून ताब्यात, काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूरच्या कारवर पोलिसांनी एक दिवसाची कारवाई केलीय.

रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ मुंबई पोलिसांकडून ताब्यात, काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 2:18 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूरच्या कारवर पोलिसांनी एक दिवसाची कारवाई केलीय. या कारवाईचं कारण आहे रणबीरची गाडी कथितपणे नो पार्किंगमध्ये उभी होती. यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत गाडी ताब्यात घेतलीय (Know why Mumbai police took Ranbir Kapoor range rover car in possession).

राजीव कपूर यांच्या निधनानंतर रणबीर कपूरला मोठा धक्का बसलाय. चुलते राजीव कपूर आणि रणबीर यांचं नातं खूप जवळचं होतं. अखेरच्या दिवसांमध्ये त्या दोघांचं फार बोलणं नव्हतं, मात्र त्याआधी दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. वडील ऋषी कपूर यांच्यापेक्षाही राजीव यांच्याशी रणबीरचं अधिक जवळचं नातं होतं. त्यामुळेच रणबीर राजीव कपूर यांना खूप मिस करत आहेत.

राजीव कूपर नेहमीच रणबीरशी मनमोकळेपणाने गप्पा मारत. या दोघांचं नातं इतकं जवळचं तयार झालं होतं की काही काळ वडील ऋषी कपूर यांच्यापेक्षा राजीवच रणबीरच्या अधिक जवळचे होते. मात्र, ऋषी कपूर आजारी पडले. त्यानंतर रणबीर आणि ऋषी कपूर यांच्यात अधिक जवळून संबंध आला. एका पाठोपाठ वडील आणि आता मित्रासमान चुलते यांना गमावल्याने रणबीर काहीसा भावनिक पातळीवर एकटा पडल्याचंही त्याचे जवळचे नातेवाईक सांगत आहेत.

कामाच्या फ्रंटवर रणबीर कपूर दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत बिग बी अमिताभ बच्चन, आलिया भट, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा :

इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड

राजीव कपूर अनंतात विलीन, रणबीर कपूरकडून पार्थिवाला खांदा

दीपिका-आलियाने रणथंभोरच्या सुट्टीचा प्लॅन केला? की हा योगायोगच होता?

व्हिडीओ पाहा :

Know why Mumbai police took Ranbir Kapoor range rover car in possession

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.