वयाच्या 48 व्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झालंय तरी काय? ओळखणं देखील कठीण, म्हणते…

वयाच्या 48 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखणं देखील झालंय कठीण; सत्य कळताच तुम्हालाही बसेल मोठा धक्का... अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट तुफान चर्चेत... अखेर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालीच..

वयाच्या 48 व्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झालंय तरी काय? ओळखणं देखील कठीण, म्हणते...
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 8:14 AM

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, जेथे आपण आपल्या भावना, आपलं मत स्पष्टपणे मांडू शकको. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्याबद्दल मोठी माहिती इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत दिली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्रीने मोठ्या संकटाचा सामना केला. आता अभिनेत्री प्रकृती स्थिर आहे. पण अभिनेत्रीचा प्रवास फार कठीण आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री डॉली सोही आहे. डॉली हिने इंडस्ट्रीमध्ये अनेक भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. डॉली हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री बाल्ड दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Dolly Sohi (@dolly_sohi)

डॉली हिच्या प्रकृतीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने कर्करोगावर मात केली आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर स्वतःचा फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हा सर्वांचे खूप आभार.. तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवलं… माझ्यासाठी प्रार्थना केली… आयुष्य माझ्यासाठी रोरल रोस्टरच्या राईड प्रमाणे होतं..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तुमच्यात लढण्याची ताकद असेल, तर तुमचा प्रवास सोपा होतो. माझ्यासोबत देखील असंच काही झालं आहे. तुमच्या प्रवासात तुम्हाला रुग्ण म्हणून जगाचयं आहे की कर्करोगावर मात करत आयुष्य जगायचं आहे..’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

डॉली हिच्याबद्दल सांगयचं झालं तर, अभिनेत्रीने ‘कूसुम’, ‘भाभी’, ‘हिटलर दीदी’, ‘देवों के देव महादेव’, यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त डॉली सोही हिची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.